TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात ; नवरदेवाच्या वडिलांसह आत्याची मुलगी ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव (वृत्तसंस्था) विवाहानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात असताना नवदाम्पत्याच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नवरदेवाचे वडील आणि आत्याची मुलगी असे दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत.

बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लंजवड येथील चव्हाण कुटुंबातील मुलाचा ४ मे रोजी विवाह सोहळा पार पडला होता. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबीय श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जीपमधून (केए १७ सी १२१३) औसा मार्गे तुळजापूरकडे येत होते. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तुळजापूर-औसा महामार्गावरील करजखेडा शिवारात गाडीचे अचानक टायर फुटले. त्यामुळे भरधाव जीप पलटी होत झालेल्या अपघातात नवरदेवाचे वडील विष्णू नारायण चव्हाण (वय ६०, रा. लंजवड) व आत्याची मुलगी मंदाकिनी दत्ता परिहर (३२, रा. पुणे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

या अपघातात शिवनंदा जनार्दन चव्हाण, पुष्पा अर्जुनराव सोरेकर, अंजली सुनील पवार, अरुणा सुनील दहे, अक्षरा सुनील पवार, प्रद्युम्न विष्णू चव्हाण, सुनील लक्ष्मण दहे, सोनाली बळीराम चव्हाण, अभिषेक शेषेराव चव्हाण, श्रेयश श्रीपाद परिहर, सुनीता विनोद चव्हाण, सुमित शिवाजी चव्हाण, साहिल सुनील दहे, श्रेया सुनील दहे हे जखमी झाले. दरम्यान, मृत विष्णू चव्हाण यांचा मुलगा प्रद्युम्न चव्हाण याचा अंजलीशी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे ४ मे रोजी विवाह झाला होता. नवदाम्पत्यासोबत चव्हाण कुटुंबीय नातेवाइकांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत होते. त्याचवेळी काळाने घात केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

प्री वेडिंग शूटिंगसह अनेक अनावश्यक गोष्टींवर निर्बंध ; माळी समाजाच्या चिंतन बैठकीत निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवावर क्रुर काळाचा घाला ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

May 16, 2023

आजारी आईची भेट घेऊन घरी निघालेल्या मुलावर काळाचा घाला ; पुलावरून दुचाकी कोसळून मृत्यू !

September 5, 2023

जळगाव ग्रामीण मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करा ; चंदन पाटलांची मागणी

September 13, 2021

चीनकडून भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व घटकांचीही हेरगिरी !

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group