TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनासाठी जळगावात मशाल रॅली संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत राही सरनोबत (पिस्तुल शुटींग), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह) विष्णु सरवानन (सेलींग), स्वरुप उन्हाळकर (पॅराशुटींग), सुयश जाधव (पॅरास्विमीग), तेजस्विनी सावंत (रायफल शुटींग), उदयन माने (गोल्फ), अविनाश साबळे (ॲथलेटीक्स), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटीक्स) हे महाराष्ट्राचे १० खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता व जिल्ह्यात खेळाचे वातावरण निर्माण व्हावे, याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव मार्फत खेळाडूंच्या मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे खेळाडूंच्या मशाल रॅलीचे उद्घाटन डाॅ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या हस्ते सेल्फी पॉईन्ट व खेळाडूंचे स्टॅडीबॅनर यांचे फीत कापुन उद्घाटन करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमानंतर मिलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी उपस्थित खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्टृाच्या १० खेळाडूविषयी माहिती सांगितली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

याप्रसंगी डाॅ. प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. ऑलिम्पिक स्पर्धेत यापेक्षा जास्त संख्येने खेळाडू सहभागी होतील व त्यात आपल्या जळगावच्या खेळाडूंचाही समावेश असेल अश्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मशाल प्रज्वलीत करुन खेळाडुंच्या मशाल रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन रॅलीस सुरुवात करण्यात आली. रॅलीस श्री.छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रॅली कोर्ट परिसर-नवीन बसस्थानक- -आकाशवाणीचौक-भाऊचे उद्यान, तिथून परत आकाशवाणीचौक व त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे समाप्त करण्यात आली.

या रॅलीत निलेश बॉक्सीग क्लबचे दिशा पाटील, संध्या मोरे, देवांश चांगळे हे राष्ट्रीय खेळाडू व इतर राज्यस्तर खेळाडू, पोलीस जलतरण तलावाचे खेळाडू, हॉकी व खो-खो प्रशिक्षण केंद्रावरील खेळाडु, बास्केटबॉल संघटनेचे खेळाडु या रॅलीत सहभागी झाले होते.

या रॅलीत मिंलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, श्रीम.रेखा पाटील, श्रीम.सुजाता गुल्हाणे, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, मिनल थेारात, राजेद्र चव्हाण, रणजित पाटील, कमलेश नगरकर, निलेश बॉक्सीग क्लबचे प्रशिक्षक निलेश बावीस्कर, नयन राणे, गोविंद सोनवणे, संजय मेहेरे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सुरज पवार इ. सर्वानी खेळाडूंच्या मशाल रॅलीत सहभाग घेऊन ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व जिल्हयात खेळाविषयी वातवरण निर्मिती करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केतकी चितळे हिच्याबद्दल शरद पवार यांचे एका शब्दात उत्तर ; म्हणाले…!

May 14, 2022

भरत सैंदाणे यांची आदिवासी कोळी महासंघाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्षपदी नेमणूक !

September 4, 2023

ऐकावं ते नवलच ! लाईट गेली आणि भर लग्नात नवरदेव-नवरीच बदलले ; दोन बहिणींच्या लग्नातील अजब गोंधळ !

May 10, 2022

लक्ष्मीपूजनाला हिंदूबांधवांनी मशिदीत पढली नमाज : ६५ वर्षांपासूनची परंपरा !

November 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group