TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर-पाळधीजवळ भीषण अपघात ; तीन जण जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी पासून एक कीलोमीटर अंतरावर जळगावहून पहुरकडे जाणाऱ्या चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी ३ :१५ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत वृत्त असे की, दुचाकीवरील पंकज मोहन तायडे (वय ३२ रा. कला वंसत नगर, आसोदा रेल्वेगेट जळगाव) व धनंजय गंगाराम सपकाळे (वय ४२ रा. स्टेट बँक कॉलनी जळगाव) तर चारचाकी चालक प्रविण प्रकाश पाटील (वय ३८ रा. भराडी ता. जामनेर) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेंदुर्णी येथुन फॉर्चून फायनान्स या बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे दोन्ही ( एम. एच. १९ डी. आर. १४१९) युनिकॉन या दुचाकीने बँकेचे कामकाज आटोपून जळगावकडे परतत येत असतांना जळगाहुन पहुरकडे जाणाऱ्या चारचाकी (एम. एच. १९ सीयु. ७१६१) दुचाकीला जोरदार धडक पाळधी पासुन एक कीलोमीटर अंतरावर बळीराजा ढाबा जवळ जोरदार दिली. या अपघातात दुचाकीस्वारासह मागे बसलेल्याचे हात व पाय शरीरापासुन वेगळे तुकडे होऊन रस्त्यावर पडले होते. दुचाकीवरील पंकज तायडे व धनंजय सपकाळे हे जागीच ठार झाले. तर चारचाकी चालक प्रविण पाटील याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पहूर पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

खडसे यांच्यावरील ईडी चौकशीचा मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लातूरची अनिशा आगरकर पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमधून राज्यात सर्वप्रथम !

August 8, 2024

जळगाव एमआयडीसीच्या कंपनीत चोरी : चोरट्याला मुद्देमालसह अटक !

July 25, 2023

पत्रकारदिनी विविध मागण्यांसाठी पत्रकारांवरच उपोषणाची वेळ

January 6, 2021

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगाव तालुक्यातील तलाठीसह कोतवालास पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले !

March 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group