TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात चोर समजून झालेल्या मारहाणीत युपीतील तरुणाचा मृत्यू ; चौघांविरोधात खुनाचा गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तरुण कारचा दरवाजा उघडत असल्याने तो चोरी करीत असल्याचा संशय आल्याने जमावाने केलेल्या मारहाणीत युपीतील 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 22 ते 23 डिसेंबरदरम्यान जामनेर रोडवरील बी.जी.जीमच्या बाजूला घडली. धर्मेंद्र महिपत लोधी (29, राजपूत, रा.बदोरा जि.झासी, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धर्मेंद्र लोधी हा तरुण जामनेर रोडवरील बी.जे.जीमच्या बाजूला असलेल्या मनोज बुटासिंग चितोडीया यांच्या कारचा दरवाजता उघडत असता तो कार चोरी करीत असल्याचा संशय आल्याने त्यास बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर तपासादरम्यान खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने भुसावळ तालुक्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जमेरीसिंग चितोडीया, पप्पूसिंग चितोडीया आणि अनोळखी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 22 डिसेंबरच्या रात्री 12 ते 23 डिसेंबरच्या रात्री 12.30 वाजेच्या दरम्यान घडली. मृत धमेंद्र हा जेसीबी चालक आहे. तो छत्रपती संभाजीनगरातून भुसावळात आला होता. तो शहरात एका हॉटेलात थांबला होता. तेथून निघून तो जामनेर रोडवर आल्याने त्याच्या सोबत ही दुर्दैवी घटना घडली.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ जानेवारीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 4, 2020

अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाची हत्या !

January 4, 2021

बुद्धाने मानवतावादी समाजव्यवस्था निर्माण केली : जयसिंग वाघ

October 15, 2022

आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा झेंडा ; देवेश पंकज भैयानं जिंकलं सुवर्णपदक !

December 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group