TheClearNews.Com
Friday, June 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर गतिरोधक बसविण्याची अभाविपची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2021
in क्रीडा, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक बनवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेकडून करण्यात आली असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील धरणगाव – जळगाव रस्त्यावर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे व त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विचार करता महाविद्यालयाच्या काही अंतरावर गतिरोधक असणे आवश्यक आहे. शहरात एकच महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, अशा परिस्थितीत रस्त्यावरून जाणारे वाहने सुसाट वेगाने जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे, तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसात गतिरोधक बनवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेकडून करण्यात आली.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

यावेळी अभाविप जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, शहरमंत्री आर्यन सैंदाणे, अक्षय वाणी, मोरेश्वर महाले, विवेक महाले, भुषण तडेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

September 8, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 मे 2026 !

May 28, 2026

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २१ ते २७ ऑगस्ट २०२३ !

August 20, 2023

ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित, चौथ्या फेरीतही आघाडीवर !

November 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group