TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काम आटोपून घरी जाताना अपघात ; अवजड वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही जण जागीच ठार झाल्याची घटना (Accident) घडली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नजीकच्या माऊली पेट्रोल पंपाजवळ (एमएच ०६, बीई १७६९) या वाहनाने दुचाकीला (क्र. एमएच १९, एएक्स २४६०) जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्‍या अपघातात भूषण रमेश पाटील (वय ४२, रा. फैजपूर, ता. यावल) जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेले संजय मधुकर भिरूड (वय ४५, रा. मस्कावद, ता. रावेर) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अपघातात मयत झालेले दोघे जण आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. जळगाव येथील काम आटोपून घरी जात असतांनाच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

READ ALSO

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
Next Post

अमोल मिटकरींच्या वक्तव्याचे पडसाद; पुण्यात ब्राम्हण महासंघ आणि राष्ट्रवादी भिडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार !

July 10, 2024

शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी सगळेच त्रस्त ; त्यांना आपला राग व्यक्त करण्याची संधी : संजय वाघ !

April 21, 2024

जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन

March 9, 2021

मोठी बातमी : डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव !

October 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group