TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बऱ्हाणपुर येथून देवी मूर्ती आणताना अपघात, जळगावचा तरुण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2023
in गुन्हे, जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बऱ्हाणपुर येथून देवीची मुर्ती घेवून येत असतांना वाहनाला झालेल्या अपघातात देवीची मुर्ती अंगावर पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५ रा. जोशी वाडा मेहरूण), असे मयत तरुणाचे नाव आहे.

मेहरूणमधील जोशी वाड्यात संजय उर्फ जितू कोळी हा तरुण वास्तव्यास होता. त्यांच्या घराजवळ नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्थापना केली जाणार होती. त्यासाठीची संपुर्ण तयारी झाली होती तर काही कार्यकर्ते हे देवीची मुर्ती आणण्यासाठी शनिवारी बऱ्हाणपूर येथे गेले होते. मुर्ती घेवून परतत असतांना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताई नगरातील पुर्णाड फाट्यावर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये देवीची मूर्ती जितू उर्फ संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने त्याच्याखाली दबले गेले. त्यामुळे त्यांना लागलीच मुक्ताई नगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

READ ALSO

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

अपघातातील जखमींवर उपचार सुरु आहे. संजय कोळी एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये तो स्लाईडींगचे खिडकी बनविण्याचे काम करीत होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय कोळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

पाचोरा येथील तरुणीचा डेंग्यूने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य – १५ डिसेंबर २०२३ !

December 15, 2023

चोपडा महाविद्यालयात एम.ए.मराठी प्रथम वर्ष अभ्यासक्रमावरील चर्चासत्राचे आयोजन

March 8, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ई-रुपी’चं लाँचिंग ; नेमके फायदे काय ?

August 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group