TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या वकीलाचा जळगावात अपघाती मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2023
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मानराजपार्क जवळ आज धरणगावच्या वकीलाचा जळगावात अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

धरणगावसह जळगावात विधीक्षेत्रात कार्यरत असणारे अॅड.विवेक पाटील यांचा आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील मानराजपार्क जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अॅड.विवेक पाटील हे जळगावहून आपले कामकाज करून धरणगाव परत जात असताना मानराजपार्क जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या अपघातात अॅड.विवेक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर नगरसेवक अमर जैन आणि सागर पाटील यांनी घटनास्थळ गाठत जिल्हा रुग्णालयातून शववाहिका मागवली. तसेच वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

 

अपघातात मयत तरुण तब्बल तास भर महामार्गाव पडून असल्याचे विदारक चित्र आज पहावयास मिळाले. परिसरातील नगरसेवक अमर जैन अॅम्बुलन्स बोलावुन मृतदेह जिल्‍हारुग्णालयात हलविण्यात आला. मयत तरुणाचे नाव ॲड.विवेक पाटिल(वय-३५रा.धरणगाव)असे असल्याचे पेालिसांनी ओळख पटविल्यावर स्पष्ट झाले. धरणगाव येथील रहिवासी ॲड. विवेक प्रकाश पाटिल (वय-३५)जिल्‍हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकीने अपडाऊन करुन त्याचे कामकाज सुरु असते. आज नेहमी प्रमाणे ते, जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे आज उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते, त्यांच्या दुचाकीने घराकडे(धरणगाव) येथे निघाले असतांना राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्क जवळ कार शोरुमच्या समोरच ॲड.पाटिल यांच्या दुचाकीला समोरुन सुसाट वेगात येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक देत चिरडून पसार झाला.

या अपघातात ॲड.विवेक पाटिल यांचा जागीच मृत्यु ओढवला. मयत ॲड.विवेक पाटिल यांच्या पश्चात सहामहिन्याची मुलगी, पत्नी आणि आई असा परिवार आहे.  जळगाव शहरात १ किलोमिटरच्या परिघातच एका तरुणाचा अपघाती झाल्याची घटना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडते. तरी, अपघातग्रस्त तरुण महामार्गावर तब्बल तासभर तसाच पडून असल्याचे विदारक चित्र आज पहावयास मिळाले. अपघातामुळे दोन्ही बाजुची वाहतूक पुर्णतःठप्प होवुन जवळपास दोन्ही बाजुने ३-४ किलोमिटर लांबचलाब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिसरातील रहिवासी माजी नगरसेवक अमर जैन यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत ॲम्बुलन्स सहीत पेालिसांना बोलावले.

अपघात एवढा भयानक होता की यात विवेक पाटील यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक हा घटनास्थळावरून पसार झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच ठिकाणी ॲड. वीरेंद्र पाटील हे सुद्धा वास्तव्यास आहेत. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ॲड. वीरेंद्र पाटील यांनीही घटनास्थळ गाठले. वीरेंद्र पाटील यांनी मयताचे मोबाईल तसेच लायसन्स तपासले असता, मोबाईल तसेच लायसन्स वरून मयत ॲड वीरेंद्र पाटील यांचेच मित्र ॲड विवेक पाटील असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान या ठिकाणी पोलीस वेळेवर न पोहोचल्याने तब्बल तासभर मृतदेह हा रस्त्यावरच पडून होता. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक अमर जैन यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ संपर्क साधून घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २४ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसेसोबत जाण्याचा निर्णय योग्यवेळी : देवेंद्र फडणवीस

July 17, 2021

खळबळजनक : नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला !

July 19, 2022

अजितदादांच्या पहिल्याच प्रश्नाने आरोग्यमंत्री सावंत गोंधळले, प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की !

August 18, 2022

पहिल्या पत्नीकडे राहायला गेला, दुसरी पत्नी मित्रासोबत नको त्या अवस्थेत सापडली ; पुढे घडलं भयंकर !

November 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group