TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2025
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पाची १०० टन राख चोरून त्याची वाहतुक करणाऱ्या मोठ्या दोन डंपरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई दि. १६ जून रोजी रात्री शिरसोली रस्त्यावर करण्यात आली असून ते डंपर जप्त करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथभल दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात राख निघते. ही राख वेल्हाळा बंधारा येथे साठविलेली असताना तेथून (एमएच १, सीवाय ९७२९) आणि (एमएच ५२, ९०९९) या दोन मोठ्या डंपरमध्ये प्रत्येकी ५० टन असे एकूण शंभर राख वाहून नेली जात होती. दरम्यान, जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोउनि राहुल तायडे व त्यांचे सहकाऱ्यांनी दि. १६ जून रोजी रात्री गस्त घालत असताना त्यांना ही वाहने दिसली. त्यांनी वाहने अडवून तपासणी केलीअसता त्यामध्ये राख असल्याचे आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी चालकाकडे राख वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली. मात्र चालकांकडे कोणताही परवाना नव्हता तसेच त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देखील दिली जात होती.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

विनापरवाना केली जात होती राखेची वाहतुक
या विषयी एमआयडीसी पोलिसांनी दीपनगर केंद्राशी संपर्क साधून त्यांना प्रकाराची माहिती दिली. त्या वेळी केंद्राचे अधिकारी अमोत गिते हे लागलीच मध्यरात्रीच्या सुमारास जळगावात आले. त्यांनी राख वाहतुकीविषयी खात्री केली असता ती विनापरवाना नेली जात असल्याचे आढळून आले.

डंपरच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी गिते यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चालक शकील शब्बीर शेख (वय ४०, चाळीसगाव) व सुनील हरी राठोड (वय ३५ रा. वढरे, ता. चाळीसगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि सचिन नवले करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिकच्या जिंदाल कंपनीत भीषण स्फोट ; 100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती !

January 1, 2023

जिल्ह्यात आज आढळले ३७ कोरोनाबाधित, ४७ झाले बरे !

January 21, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2025

March 18, 2025

“व्हाट्सएप ग्रुप”ने जोपासली सामाजिक बांधिलकी

May 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group