TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ आणि अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई !

दोघा संशयितांची मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोघां कुविख्यात गुन्हेगारांना महाराष्ट्र विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबध्द करण्यात आले आहे. भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार अजय उर्फ सोनू मोहन अवसरमल (24, भारत नगर, मामाजी टॉकीजजवळ, भुसावळ) तसेच अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (27, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर) यास जळगाव जिल्ह्याधिकार्‍यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दोघा संशयितांची मध्यवर्ती कारागृह, मुंबईत रवानगी करण्यात आली आहे.

अमळनेरच्या तन्वीरविरोधात 13 गुन्हे
अमळनेर शहरातील तन्वीर हा पेट्रोल पंपाचे मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी आहे शिवाय त्याच्याविरोधात 13 गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, घरफोडी, चोरी, दंगल, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमळनेरचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अनिल भुसारे, दीपक माळी, रवींद्र पाटील, किशोर पाटील, सिद्धार्थ शिसोदे आदींनी संशयिताला स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची पडताळणी होवून प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी स्थानबद्धतेचे आदेश निघाले.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

भुसावळातील अजयविरोधात 15 गुन्हे
भुसावळ शहरातील कुविख्यात गुन्हेगार अजय अवसरमल विरोधात तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत. त्यात जबरी लूट, दरोडा, आर्म अ‍ॅक्ट आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. वारंवार संशयित गुन्हे करीत असल्याने त्यास स्थानबद्ध करण्याबाबत बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव भुसावळ पोलि उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, युनूस शेख इब्राहीम, सुनील पंडित दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी त्यावर कामकाज करीत तो जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केला व तेथून तो जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केल्यानंतर संशयिताला स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आले. दरम्यान, भुसावळातील पाचव्या संशयिताविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून आगामी काळात आणखी चौघांविरोधात कारवाई शक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत पारोळ्याच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पूजा चव्हाणच्या हत्येशी संबंधित 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे ; शिवसेना नेत्याच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ ! 

June 28, 2022

पैसा,संपत्ती, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे कार्य : खासदार उन्मेष पाटील !

May 6, 2023

राज्य सोडा, नाहीतर जमिनीच्या १० फूट खाली गाडेन : शिवराजसिंह चौहान

December 26, 2020

खडसे म्हणतात…संजय पवारांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद, दुसरीकडे अजितदादांनी दिली प्रेमाने भेट !

March 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group