TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदर्श शिक्षक पवार यांना कुबेर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने ग्रंथ देऊन सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2021
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कैलास पवार यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा कुबेर पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चा च्यावतीने कैलास पवार यांचा कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर अनमोल ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील रहिवासी व पिंपळे बुद्रुक येथील उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक कैलास पवार यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा “कुबेर पुरस्कार” प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि साहित्यिक तसेच कुबेर समुहाचे जिल्हा समन्वयक प्रा.बी.एन.चौधरी, निलेश भांडारकर, रेखा पाटील यांच्या हस्ते जळगाव येथील जोशी प्लाझा सभागृहात देण्यात आला. त्यांनी जि.प.शाळा धाबे, जि.प.शाळा दगडी सबगव्हाण ता. पारोळा, जि. प.शाळा शामखेडे तालुका धरणगाव या शाळांचा कायापालट केल्याबद्दल त्यांना आतापर्यंत ३० पुरस्कार मिळाले असून त्यात दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीतर्फे आंबेडकर फेलोशिप तर जि.प.जळगाव तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचा देखील समावेश आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

याप्रसंगी उपनगराध्यक्ष विलास भाऊ महाजन, ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य तथा बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, प्रोटान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य प्रभुदास जाधव, सामाजिक कार्यकर्ते महादु अहिरे, अमोल सोनार, शैलेश महाजन, बिंदीलाल बडगुजर, भैय्या बडगुजर, आदींनी अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

रविंद्र वाणी यांचे अल्पशा आजाराने निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सद्भावना दिवस साजरा

August 21, 2025

सकाळी एकीकडे संध्याकाळी दुसरीकडे असे पक्षात चालणार नाही – रविंद्रभैय्या पाटील

September 22, 2022

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व गरजुंना फळ वाटप !

June 14, 2021

भयंकर ! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा ; त्यानंतर जे झालं ते पाहून डॉक्टरही झाले शॉक

March 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group