TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2026
in जळगाव, विशेष लेख, शिरपूर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – येथील आदित्य अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी परीक्षेत ९०% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून तो सेंट टेरेसा स्कूल चा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आदित्य याने नियमित अभ्यास, मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. शालेय जीवनातही त्याने सातत्याने गुणवत्तापूर्ण प्रगती राखली असून शालेय स्तरावरील खेळामध्ये व चित्रकला या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागसुद्धा नोंदविला. भविष्यात इंजिनिअर होण्याचे त्याचे ध्येय आहे. त्याचे वडील अशोक चौधरी हे जैन इरिगेशन या संस्थेत ग्रंथपाल असून त्याच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन तर पालक सौ. रंजना, अशोक चौधरी व आजी-आजोबा, शिक्षकवृंद, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAditya Chaudhary's success in class 10th exam

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कल्याणेहोळ येथे हिंस्त्र प्राण्याने पाडला १० बकऱ्यांचा फडशा ; ‘या’ वन्य प्राण्याचा हल्ला असण्याचा अंदाज !

March 16, 2022

हॉस्पिटलमध्ये भागीदार बनवण्याच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा

March 21, 2025

आपण याला पाहिलंत का? : विद्यार्थिनींवर अत्याचार, फरार आरोपीला शोधून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस !

October 12, 2023

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

December 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group