TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकार्यातून स्व. डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या जयंती निमित्तीने जिल्हा मानांकन स्पर्धा दि. ९ ते १० मे दरम्यान कांताई सभागृह येथे घेण्यात आली. दोन दिवस चालेल्या या स्पर्धेत ४५ च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला. आठ खेळाडूंनी क्वार्टर फायनलमध्ये पोहचवले होते. त्यातून जैन इरिगेशनचा आंतराष्ट्रीय कॅरमपटू योगेश धोंगडे चॅम्पियन ठरला. त्याने रईस शेखचा २५-१२, १६-१९, २१-१५ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. विजेत्यांना तब्बल १५ हजारांची रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. घनश्याम कोचुरे मेडिकल फाऊंडेशनचे पराग कोचुरे, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, हबीब इंजीनियर, सैयद मोहसिन, आसिफ शेख उपस्थित होते. पराग कोचुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कॅरम खेळाडूंसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीने उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ खूप मोलाचे आहे. यातून चांगले खेळाडू घडत असून उत्कृष्ट खेळ बघायला मिळाला. यावेळी अरविंद देशपांडे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जैन स्पोर्टस अकॅडमी नेहमी अग्रेसर असल्याचे सांगितले.

दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी अॅड. रेखा कोचुरे, तेजस कोचुरे, मंजूर खान यांच्या मान्यवर उपस्थित होते. उपांत्यपूर्व फेरी मध्ये योगेश धोंगडे विरूद्ध अफजल शेख, अयाज शेख विरूद्ध अय्युब खान, नईम अन्सारी विरूद्ध फिरोज खान, मुस्तूफा खान विरूद्ध रईस शेख असे सामने झालेत. उपांत्य फेरीमध्ये योगेश धोंगडे विरूद्ध अयुब खान, रईस शेख विरुद्ध फिरोज खान यांच्या सामना रंगला. फायनल ही योगेश धोंगडे व रईस शेख यांच्यात झाली. यशस्वी झालेल्यांचे कौतूक जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेशाम कोगटा, व सरकार्यवाह नितिन बरडे यांच्यासह मान्यवरांनी केले.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYogesh Dhongde is the champion in the district ranking carrom tournament.

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिलेला मृत्यू !

August 4, 2025

मुंबई-रीवा, पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ !

September 4, 2023

बांभोरी येथील गिरणा पुलाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक ; वाहतूक विस्कळीत !

June 26, 2021

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडीओ ; जळगावात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तरुणाविरूध्द गुन्हा !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group