TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्र सरकारविरोधात आंदोलन ; आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना सभा, मोर्चे, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही विनापरवाना केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

सोलापुरात विकासाच्या नावाने बोंब – प्रणिती शिंदे

सोलापूर शहर उत्तरमध्ये विकासाच्या नावाने बोंब असून, सोलापूर महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. भ्रष्टाचार, अपुरा आणि आठ दिवसाआड पाणी पुरवठा, चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे, मोदी सरकारकडून रोजच होत आलेली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दरवाढ, प्रचंड महागाई, कॉंग्रेस पक्षाने कोव्हिड काळात केलेली कामे हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून शहर उत्तर मध्ये संघटना मजबूत करण्याचे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

धक्कादायक : जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन तरुणाच्या अत्याचारातून १९ वर्षीय तरुणी गर्भवती ; यावल पोलिसात गुन्हा !

October 2, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ६ झाले बरे !

October 30, 2021

करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात निघाली भव्य मशाल रॅली !

May 10, 2024

रीतू मंडोरेला सुवर्णपदक !

March 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group