TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गडकरींच्या घरासमोर आंदोलन ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकरांना घेतले ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in कृषी, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपूरच्या संविधान चौकातून स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली. परंतू आंदोलन करणाऱ्या तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर लोकशाही मार्गाने आम्ही गडकरी यांच्या निवस्थानाकडे निघालो होतो. मात्र आम्हाला अमानवीय पद्धतीने आम्हाला पोलिसांनी अटक केली आहे. आमच्याशी झटापट केली. हे निंदनीय आहे. आमचं आंदोलन दडपण्याचे प्रयन्त करु आहे. याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना हा विषय सांगू, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

बिहारमध्ये पुन्हा एनडीएच; मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार नितीश कुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पं.स. कर्मचारी करतात पैशांची मागणी ; आ. चंद्रकांत पाटील यांच्या समोर ग्रामस्थांची तक्रार !

August 17, 2023

लसीकरणाआधी पेनकिलर्स घेऊ नका : जागतिक आरोग्य संघटना

June 28, 2021

संतापजनक ! नागपुरात अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसह सख्या भावांनी केला सामूहिक बलात्कार

April 27, 2022

राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आनंदच होईल : शरद पवार !

January 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group