TheClearNews.Com
Saturday, June 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहिरे बु ॥ येथे ग्रा.पं. सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी करण्यात आले.

 

READ ALSO

साळवा येथे बेघरांसाठी काँग्रेसतर्फे उपोषण आणि ठिय्या आंदोलन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

आज भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम साजरी करण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज वणखडे, सुनिल पाटील, प्रभारी ग्रामसेवक जयश्री पाटील अंगणवाडी सेविका, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

साळवा येथे बेघरांसाठी काँग्रेसतर्फे उपोषण आणि ठिय्या आंदोलन

June 10, 2025
धरणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लाडू तुला’ कार्यक्रमाचे ॲड. संजय महाजन मित्र परिवारातर्फे आयोजन

June 3, 2025
धरणगाव

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
धरणगाव

विवाहप्रसंगी बर्तन बँकेचा वापर करणाऱ्या संजय महाजन यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

May 29, 2025
गुन्हे

रऊफ बँडवर बहिष्कारसह कायदेशीर कारवाईची चंदन पाटील यांची मागणी

May 29, 2025
Next Post

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित !

August 5, 2022

घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

August 31, 2023

जलचक्र बु. ग्राम पंचायतीचे विभाजन ; ‘पळासखेडे बु!’ स्वतंत्र ग्राम पंचायत स्थापन !

December 13, 2022

धरणगावात खाज्याजी नाईक स्मृती संस्थेतर्फे भिल्ल समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

May 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group