TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ गोळीबारातील मृत अक्षयवर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) महामार्गावर चारचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादातून तिघांनी भुसावळातील दोन तरुणांवर गोळीबार केला होता. ही घटना साकरी-फेकरी उडाण पुलाजवळ १४ एप्रिलच्या रात्री १० वाजता घडली होती. गोळीबारात जखमी अक्षय रतन सोनवणे (वय २६, रा. भुसावळ) याचा मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. त्याच्यावर रविवारी पोलिस बंदोबस्तात भुसावळ येथे अंत्यविधी करण्यात आले.

अक्षय सोनवणे व मंगेश काळे हे अन्य दोघा मित्रांसह १४ एप्रिलच्या रात्री कारने वरणगावकडे जेवणासाठी निघाले होते. यावेळी हल्लेखोरांच्या दुचाकीला कट लागल्याने वाद झाले, त्यात करण संतोष सपकाळे याने गावठी पिस्तुलातून अक्षय व मंगेशवर दोन गोळ्या झाडल्या. त्यात अक्षयची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईला हलवले होते. उपचारादरम्यान शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. नंतर मृतदेह भुसावळ येथे आणण्यात आला. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

यावेळी स्मशानभूमी परिसरात शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. खडका येथेही आरसीपी प्लाटूनचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले होते. याप्रकरणी अटकेत असलेले करण सपकाळे, संतोष सपकाळे व जीवन सपकाळे (रा. खडका) यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी दुसऱ्या तरुणाची प्रकृती स्थिर असून सर्व संशयित अटकेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

भुसावळ : स्टेशन मास्तरला रेल्वे कर्मचाऱ्याकडून मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा !

June 29, 2023

सुनील झंवरच्या भोवतीचा फास होणार घट्ट ; शालेय पोषण आहार घोटाळ्याचीही आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार तक्रार !

January 29, 2021

रेशनकार्डमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांना सरसकट लाभ द्या ; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

October 6, 2022

एरंडोल : हळद लागण्यापूर्वीच निघाली वधूची अंत्ययात्रा !

February 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group