TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अरेरे…कावळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार‎ उलटली ; महिला ठार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) ‎रस्त्यावर ‎बसलेल्या ‎कावळ्याला ‎वाचवण्याच्या ‎प्रयत्नात ताबा सुटून कार उलटली.‎ या अपघातात‎ कारमधील ४७ वर्षीय महिलेला जागीच‎ मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव- नागद रस्त्यावरील हातले गावाजवळ घडली.

चाळीसगाव येथील मेडिकल व्यावसायिक तथा हनुमानवाडी भागातील रहिवासी संदीप ताराचंद बेदमुथा हे नागद येथील भावाला भेटण्यासाठी आई, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह कारने चाळीसगाव येथून नागद जाण्यासाठी निघाले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास हातले गावाजवळ वीटभट्टीसमोर रस्त्यावर कावळा बसलेला होता. संदीप बेदमुथा त्याला वाचवण्याचा प्रयत्नात असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला व कार रस्त्यावर उलटली.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

कार उलटून झालेल्‍या अपघातात संदीप बेदमुथा (वय ५०), कांचन संदीप बेदमुथा (वय ४७), सायराबाई ताराचंद बेदमुथा (वय ७५), जागृती संदीप बेदमुथा (वय २६) व देवेश संदीप बेदमुथा (वय २०) हे सर्व जण सर्व गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी कांचन बेदमुथा यांना मृत घोषित केले. जखमींवर येथील साईकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत दीपक जैन यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
Next Post

माय मराठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय तृतीयपंथीय समस्या निवारण समितीची बैठक संपन्न

June 1, 2021

माजी आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंच्या शिक्षेस स्थगिती ; निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा !

December 16, 2022

दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

November 13, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 फेब्रुवारी 2026 !

February 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group