TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेपत्ता होण्याच्या चर्चांनंतर २ महिन्यांनी जगासमोर आले अलिबाबाचे प्रमुख जॅक मा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अलिबाबा या उद्योग समुहाचे प्रमुख असलेले उद्योगपती जॅक मा हे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बेपत्ता होते. मात्र, आता ते एका व्हिडिओच्या माध्यमातून अचानक जगासमोर आले आहेत. बुधवारी जॅक मा यांनी ग्रामीण भागातील १०० शिक्षसांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

जॅक मा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील १०० ग्रामीण भागातील शिक्षकांशी संवाद साधला. चीनचे अधिकृत माध्यम ग्लोबल टाईम्सनेही याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात जॅक मा संमेलनाला संबोधित करताना दिसत आहेत. जॅक मा सहसा सान्या, हैनान येथील शिक्षकांशी दरवर्षी संवाद साधतात, परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे या वर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक झाली. जॅक मा यांनी या क्रार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षक पुरस्कार जिंकलेल्या शिक्षकांना संबोधित केले. हा कार्यक्रम गेल्यावर्षी सान्या शहरात होणआर होता मात्र, कोरोनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. वृत्तानुसार जॅक मा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका मुद्दय़ावरून चिनी सरकारवर टीका केली होती आणि एका भाषणात चीनचे नियामक आणि सरकारी मालकीच्या बँकांवर त्यांचा ‘मागासलेपणा’ असल्याची टीका केली होती. यानंतर, चीन सरकारने त्यांच्या व्यवसाय साम्राज्यावर आक्रमक भूमिका घेतली. ते रहस्यमयपणे लोकांच्या नजरेतून गायब झाले. रियालिटी टीव्ही शो आफ्रिका बिझिनेस हिरोजच्या हंगामाच्या समाप्तीच्या वेळी मा स्टार जज म्हणून दिसणार होते. हा रिअॅलिटी टीव्ही शो त्यांच्या कंपनीचा आहे. ते कार्यक्रमातून बाहेर पडले आणि त्याचे प्रसारण स्थगित करण्यात आले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शांघाई येथे जॅक मा यांनी एक भाषण केलं होतं. या भाषणात त्यांनी बँकिंग नियामक आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली होती. असे म्हटले जाते की, यानंतर प्रख्यात उद्योजक जॅक मा हे चीनच्या कम्यूनिस्ट सरकारच्या निशाण्यावर होते. यानंतर चीनच्या सरकारने अलिबाबाची आर्थिक कंपनी एंट ग्रुपच्या ३७ अरब डॉलर्सच्या आयपीओवर बंदी घातली होती. बुधवारी व्हिडिओच्या माध्यमातून जॅक मा सर्वांसमोर आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

ख्वाजामियाँ जवळील अतिक्रमित हॉटेल हटविण्याचे महापौरांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शहांकडून चाळीसगाव तालुक्याला मंत्रीपदाचे संकेत !

November 14, 2024

शुभ दिनेशजी बरडिया यांचे ९ उपवास संपन्न !

July 9, 2023

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट ; शिवसैनिकांनी एकाला चांगलेच चोपले

March 24, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group