TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“प्राधान्य लाभार्थी कुटुंब” योजना अंतर्गत ऑर्डर वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2022
in चोपडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील “प्राधान्य लाभार्थी कुटुंब” योजना अंतर्गत ऑर्डर देण्याच्या कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची उपस्थिती होती.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

यावेळी “प्राधान्य लाभार्थी कुटुंब” योजना अंतर्गत ऑर्डर देण्यात आले या ठिकाणी अरुणभाई गुजराथी म्हणाले की भरपूर दिवसापासून प्राधान्य लाभार्थी कुटुंब योजनेपासून बरेच से बांधव वंचित होते याचा योग्य तो पाठपुरावा करत श्री समाधान माळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष यांनी केले त्यामुळे आज आपल्या सर्वांना या गोष्टीचा लाभ होत आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने सुशिस्तीत जगले पाहिजे वंचित  अभावग्रस्त कोणीही राहू नये ही त्यामागची भावना आहे सामाजिक न्यायाची भावना,मानव कल्याणाची भावना, यामागे आहे व्यक्ती सहाय्य कार्याचा मूल्यांना मानवी संस्कृती चा व माणूस सभ्यतेचा संकल्पनेचा आधार आहे भरपूर दिवसापासून प्राधान्य लाभार्थी कुटुंब या योजनेपासून वंचित होते आज त्यांना प्राधान्य लाभार्थी कुटुंब या योजनेअंतर्गत ऑर्डर देण्यात आले आपण एक समाजाचे घटक आहोत या माध्यमातून प्रत्येक वंचित असलेल्या कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे जेणेकरून त्या कुटुंबांना या योजनेचा पुरेपूर उपयोग होईल असंच सहकार्य आपण सर्वांनी देखील केले पाहिजे. याप्रसंगी उपस्थित पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन मा.श्री.चंद्रासभाई गुजराथी समाधान पाटील योगेश महाजन विजय माळी चेतन पाटील रोहित माळी सर्व युवक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिति होते रा.यु.काँ युवक शहराध्यक्ष समाधान माळी यांनी शेवटी आभार व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

धरणगाव पालिकेतर्फे कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेचा छळ ; चाळीसगाव पोलिसात पतीसह सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा !

August 26, 2022

धरणगाव माळी समाज पंचमंडळाकडून १०० गुणवंतांचा सत्कार !

July 23, 2023

भारतीय जनता पार्टीकडून पारोळा तालुक्यासाठी मंडल अध्यक्ष व शहर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती

April 27, 2024

धक्कादायक : जीममध्ये व्यायाम करताना प्रौढाचा हृदयविकाराने मृत्यू !

May 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group