TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांशी संबंधी विविध मागण्यांचे निवेदन देण्याची परवानगी द्या ; ठाकरे गटाची प्रशासनाकडे मागणी !

निवेदन देण्याबाबतच्या परवानगीवर प्रशासनाकडून प्रतिसाद नाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी ठाकरे गटाने प्रशासनाकडे मागितली आहे. परंतू स्थानिक प्रशासनाने अद्यापही परवानगी दिलेली नाही.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या लेटरपॅडवर धरणगाव तहसीलदार यांना दि. ११ रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परंतू अद्यापही परवानगी बाबत कुठलीही माहिती श्री. वाघ यांना कळविण्यात आलेली नाहीय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात या निवेदनात १) कापसाला प्रति टन १०,०००/- रु भाव मिळावा. २) सूर्यफूल पिकाला प्रति क्लि ८,०००/- रु भाव मिळावा. ३) पंतप्रधान पिक योजनेत योग्य नुकसान भरपाई मिळावी. ४) शेतपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने ८ तास विज पुरवठा मिळावा. ५) शेत पंपाची मागील बिलांची थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ करावी. ६) शेतक-यांना शेतकर्ज घेण्यासाठीची सिबिल स्कोअर ची अट रद्द करणेत यावी. ७) सेबी मार्फत शेतमालाची वायदे बाजारावर केलेली बंदी ताबडतोब उठविण्यात यावी. ८) शेतीमालाला उद्योगाचा दर्जा द्यावा. ९) प्रोहत्सनपर अनुदान पात्र शेतक-यांना लवकर मिळावे त्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी लवकर करावी. १०) १००% अनुदानावर सौर कूपन योजना अंमलात आणावी. ११) रोजगार हमी योजने अंतर्गत केळी पिकांसाठी मिळणारी अनुदानाची रक्कम ३ वर्षाऐवजी २ वर्षात मिळावी, या मागण्यांचा समावेश आहे.

READ ALSO

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; 17 महिलांना कारने उडवलं, 5 जणींचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केळी पीक उत्पादक शेतकाऱ्यांचे नुकसान नको ; खा. रक्षाताई खडसे यांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन !

October 11, 2020

…तर सर्वांसमोर 100 उठाबशा काढेन – ममता बॅनर्जी

September 10, 2020

मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांशी संबंधी विविध मागण्यांचे निवेदन देण्याची परवानगी द्या ; ठाकरे गटाची प्रशासनाकडे मागणी !

February 14, 2023

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व गरजुंना फळ वाटप !

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group