TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या प्रतिमाची गगनभरारी…परदेशात मिळाले 60 लाखाचे पॅकेज !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2023
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रतिमा पुरुषोत्तम चौधरी हिने संपूर्ण खान्देशासहित मराठी मुलींसमोर एक आदर्श ठेवला आहे. तिने परदेशात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 5 लाख प्रति महिना पगाराची म्हणजेच 60 लाखाच्या पॅकेजची नोकरी मिळवली आहे.

मुलीने मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर थेट परदेश गाठले आहे. तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिमाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून E&TC शाखेतून अभियांत्रिकीची पदवी मिळवून त्यानंतर तिने पुढील उच्चशिक्षणासाठी लिव्हरपुल विश्वविद्याल लंडन, युनायटेड किंग्डम ym तेथून तिने एम.बी.ए ची पदवी संपादन केली. तिला आपल्या उच्चशिक्षणाच्या जोरावर “क्रोनाच, जर्मनी” या देशात “लियर कॉर्पोरेशन” या कंपनीत तब्बल साठ (60) लाखाचे पॅकेज मिळाले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

प्रतिमाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलें आहे की, यशासाठी कुठलाही जलदमार्ग नाही, तुमची मेहनत जितकी कठोर असेल त्याचे फळ आपल्याला तितकेच गोड मिळेल. तिने केलेल्या प्रयत्नांना यश लाभले, ते केवळ कुटुंब आणि शिक्षकवृंद यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या अथक प्रयत्नांनी…तिचा आदर्श घेऊन इतरही मुली तिच्या पावलांवर नक्कीच पाऊल टाकतील आणि आपल्या जिल्ह्याचे व देशाचे नाव नक्कीच लौकिक करतील, अशा आशावाद यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
Next Post

समाजकल्याण विभागाच्या कनिष्ट लिपिकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रथमच महिलेविरुद्ध कारवाई !

September 2, 2023

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी ने निपक्षतेने आणि पारदर्शकतेने कामे करावी – एकता संघटनेची मागणी

March 24, 2025

चाळीसगावात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !

November 18, 2020

आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा ; मोदींचा देशवासीयांना नवा मंत्र

November 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group