TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिंदेंना शिवसेना, धनुष्यबाण मिळाल्यानंतर अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….!

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2023
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे.” त्यामुळे आता राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा जिंगण्यचा आपल्याला निर्धार करायचा आहे, असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी 2024 च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ (Modi @ 20 Book) या पुस्तकाच्या मराठी अवृत्तीचं प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात बोलत होते.

अमित शाह पुढे म्हणाले की, काल युतीला खूप मोठा विजय मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना असल्याचं सांगितलं आणि धनुष्यबाण मिळालं. स्वतःपेक्षा मोठा फोटो मोदींचा लावला आणि निवडणूक लढले, आणि मुख्यमंत्री व्हायला विरोधी पक्षाचे तळवे चाटले. जे धोका देतात त्यांना कधी सोडले नाही पाहिजे, अशी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. इथून बाहेर पडताना मी अपील करतो, लोकसभेत महाराष्ट्रातील सगळी मते भाजप – शिवसेना युतीला पडतील, असेही शाह म्हणाले.
370 हटवला आता काश्मीरमध्ये कुणाची दगड फेकायची पण हिंमत होत नाही. या आधी काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या व्हायच्या. पूलवामामध्ये जे झाले त्यावेळी मोदीजी काहीच बोलत नव्हते. बैठका केल्या नाहीत, आम्हाला वाटले युद्ध होईल पण त्यांनी सर्जिकल स्ट्राईक ( Air Strike Surgical strike) केला. मोदीजी १५-१८ तास काम करतात, भारत सर्वप्रथम व्हावा म्हणून ते काम करतात, असे अमित शाह म्हणाले.
“२००४ ते २०१४ ला कालखंडात युपीए सरकारनं देशात राज्य केलं. युपीए सरकार हे असं सरकार होतं. ज्यात प्रत्येक मंत्री आपल्याला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांना कोणी पंतप्रधान मानत नव्हतं. पॉलिसी पॅरालिसिस झालं होतं. पाकिस्तानातून दहशतवादी घुसून आपल्या जवानांचं शिर कापून त्यांचा अपमान करत होतो आणि दिल्लीत शांतता होती. १२ लाख कोटींचे भ्रष्टाचार देशासमोर एकापाठोपाठ आले. पंतप्रधानांनाच विदेशातही सन्मान नव्हता. ते विदेशात लिहिलेलं भाषण वाचत होते. कधी थायलंडचं भाषण सिंगापुरात तर कधी सिंगापूरचं भाषण थायलंडमध्ये. देशाला अपमान सहन करावा लागला. तेव्हा मोदींच्या नावाची घोषणा झाली आणि निवडणुका लाटेत बदलल्या. तेव्हा भाजपला पहिल्यांदा संपूर्ण बहुमत मिळालं,” असं अमित शाह म्हणाले.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #amitshaha #devendrafadanvis #politicalnews #updates #topnews

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेरमध्ये स्वागत

September 3, 2022

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची न्यायालयात याचिका ; गिरीश महाजनांसह पोलीस महासंचालकांवर गंभीर आरोप !

October 19, 2024

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु

October 23, 2020

‘फोन टॅपिंग’ प्रकरण : रश्मी शुक्लांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

March 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group