TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
May 24, 2024
in कृषी, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) वाढत्या तापमानाने केळी बागा सुकत चालल्या आहेत. केली उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केली आहे.

गेला काही दिवसांपासून जिल्हात तापमानाचा पारा हा अक्षरशा ४७ डिग्री पेक्षाही अधिक गेलेला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी बांधव खास करून केळी उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झाले असून वाढत्या तापमानाने केळी बागा सुकत चालल्या आहेत. केली उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.सदरील विषयाचे गांभीर्य ओळखत भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व चे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी शेतकरी बांधवांना हेक्टरी ४३,५०० रुपयांची भरपाई मिळण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी कृषी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

READ ALSO

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

राज्यात लागू करण्यात आलेल्या हवामाना आधारित पिक विमा योजनेच्या प्रमाणाकां नुसार १ मे ते ३१ मे दरम्यान सलग पाच दिवस ४५ डिग्री पेक्षा तापमान राहिल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३,५०० रुपये नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली असुन त्या अनुषंगाने कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना त्वरीत आदेश काढून केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा देण्याची देखील मागणी जावळे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Amol javlekrushi bajar

Related Posts

गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
कृषी

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 3, 2026
Next Post

म्हसावद येथे ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री, विक्रेत्यावर जिल्हा भरारी पथकाची धडक कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला दिनानिमित्त हॉकी स्पर्धा ; ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी विजयी तर बेंडाळे महाविद्यालय उपविजयी

March 7, 2022

मी राजकारणातील कुंभार ! अनेक नेते घडवले म्हणत रावसाहेब दानवेंनी सत्तारांना दिले ‘हे’ आव्हान

January 23, 2022

धरणगाव येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप

January 20, 2021

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 13 मे 2025 !

May 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group