TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगाव तालुक्यातील वयोवृध्द महिलेवर तरुणाकडून अत्याचार !

महिलेची प्रकृती चिंता जनक; दोन तासात संशयित अटक ; पोलिसात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
November 18, 2024
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) ओट्यावर झोपलेल्या मूकबधीर ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर राहुल भीमराव सावकारे (वय २७) याने अमानुष आत्याचार केला. ही धक्कादायक घटना दि. १५ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित अवघ्या दोन तासात संशयीताच्या मुसक्या आवळल्या. पीडीत वृद्ध महिलेला न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थत्तंनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांना निवेदन दिले.

भडगाव तालुक्यातील एका गावात ६५ वर्षीय मूक बधीर वृद्ध महिला वास्तव्यास आहे. दि. १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजे सुमरास वृद्धा ही अंगणात झोपली असतांना गावातील २७ वर्षीय तरूणाने त्या महिलेवर अत्याचार केला आहे. या वेळी महिलेने आरडाओरड केली. तेव्हा नातेवाईक जागे झाले, हे पाहून आरोपी घटना स्थळावरून पसार झाला होता. पोलीस पथकाने आरोपीला एका तासाच्या आत अटक केली. याप्रकरणी राहुल सावकारे या तरुणाविरुध्द भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

ग्रामस्थांनी संशयिताला आमच्या स्वाधीन करा, अन्यथा फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी धरुन लावलेली होती. पोलीस निरीक्षकांनी ग्रामस्थांना संशयिताला कठोर शिक्षा कशी होईल, असे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केले. दरम्यान, वृद्धा महिलेला मूलबाळ नसल्याने त्या गेल्या ५० वर्षांपासून भावांकडे राहत आहे. नराधमाने वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याने वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असून महिलेवर उपचार सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

लक्ष्मणासाठी धावले प्रभू श्रीराम, अनिलभाऊंसाठी प्रचारात उतरले संतोषभाऊ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट ; दोषी पोलिसांवर कारवाईची केली मागणी !

November 25, 2021

खळबळजनक : पत्नीने केला पतीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून !

September 16, 2023

जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

February 18, 2021

‘ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजपा कोणावर तरी दबाब आणण्याचा प्रयत्न करतंय’ : संजय राऊत

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group