TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार !

vijay waghmare by vijay waghmare
October 22, 2024
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दौलत धोंडू कुंभार (वय ६८) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर रविवार दि. २० रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर येथील दौलत कुंभार हे रस्त्याने जात असतांना त्यांना महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी राहुल निकम यांनी तपासणी करीत मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

READ ALSO

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास विलास चव्हाण करीत आहे. महामार्गावर सूचना फलक लावण्याची मागणी राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नसून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत, ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टीम सुरू करावी, तसेच महामार्गावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
Next Post

साक्रीत केटीवेअरमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुन्हा तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा नव्हे, आमची छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंतचा : अ‍ॅड. विजय पाटील (व्हिडीओ)

December 19, 2020

धरणगावातून दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल !

January 30, 2024

खडसेंचा दणका, भाजपला खिंडार; ५५ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

February 14, 2021

जळगावात दुर्दैवी घटना : घराकडे निघालेल्या महिलेला क्रेनने चिरडले !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group