TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृध्दाची अज्ञात चोरट्याने पिशवी कापून केली रोकड लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वृध्दाची पिशवी कापून एक लाख रूपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना आज घडली. जळगाव पोस्ट ऑफीस कार्यालयातुन रक्कम घेऊन जाताना ही घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

READ ALSO

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

यासंदर्भात अधिक असे की, मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-७२) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते काढले आहे. पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. दरम्यान पोस्टात त्यांना व्याज कमी मिळत असल्याने त्यांनी पैसे काढून इतर बँकेत टाकण्याच्या विचारात होते. आज गुरुवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आले. यावेळी नातवाने भरणा स्लीप भरली आणि आजोबांनी पोस्टाच्या खात्यातून १ लाख रूपये काढले. पैसे काढल्यानंतर पोस्टाच्या रोखपाल यांना पैश्यांचे बंडल मशिनमध्ये मोजून दाखवा असे सांगितले. त्यावर पैसे मोजण्याचे मशीन बंद असल्याचे सांगितले. त्यानुसार देवराम चौधरी यांनी पोस्ट कार्यालयातच बसून २० मिनीटे पैसे मोजत बसले होते. पैसे मोजून झाल्यानंतर त्यांनी पैसे सोबतच्या पिशवीत ठेवले आणि ते इतर बँकेत जाण्यासाठी निघाले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवी कापून पिशवीतील १ लाख रूपयांची रोकड लांबविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

June 9, 2025
गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
Next Post

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकातील 'या' अभिनेत्रीची पोलिसात तक्रार ; शरीर सुखाची मागणी केल्याचा एकावर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून ७ जणांची हत्या, ५ जखमी !

May 8, 2022

एसटीमध्ये चढताना गर्दीत धक्का लागून पडली, मागून भरधाव बस आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

August 13, 2023

पंजाबमध्ये राजकीय भूकंप ; काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मागितला सीएम कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

September 18, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २२ मे २०२३ !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group