TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे अँड. संजय महाजन यांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अँड. संजय महाजन यांची भाजप तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने त्यांना भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्याबद्दल समस्त पाटील समाज पंच मंडळ धरणगावतर्फे सत्कार त्यांचा करण्यात आला.

येथील भूमिपुत्र अँड. संजयभाऊ महाजन यांचे अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान सर्वांना परिचित आहे. भाजप पक्षाच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतांना अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झाला होता. भाजप पक्षाच्यावतीने अनेक आंदोलनात अँड. संजयभाऊ महाजन नेहमीच अग्रेसर असतात. भाजप तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने त्यांना भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्या बद्दल समस्त पाटील समाज पंच मंडळ (लहान माळी वाडा परिसर) धरणगावतर्फे सत्कार करण्यात आला, त्या निमित्ताने समाजाच्यावतीने समाजाचे पंच मंडळ यांचा हस्ते अँड. संजयभाऊ महाजन यांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

याप्रसंगी जेष्ठ संचालक माधवराव पाटील, समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सचिव महेश्वर पाटील, संचालक मोहन पाटील, कैलास पाटील, गणेश पाटील, आनंद पाटील (पहेलवान), जितेंद्र पाटील (महाराज) आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी समस्त पाटील समाज पंच मंडळ (लहान माळी वाडा परिसर) यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्काराला प्रतिउत्तर देत अँड. संजयभाऊ महाजन यांनी आभार मानतांना सागितले की, मी समाजाच्या विकास कामांसाठी व अडी-अडचणी सोडवण्यासाठी आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रयत्न करील, असे वचन समाजाच्या पंच मंडळास दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खा.शि.मंडळाच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र जैन कार्य उपाध्यक्षपदी कल्याण पाटील

April 10, 2021

राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला ; सुदैवाने राज ठाकरे सुरक्षित

February 19, 2022

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात ‘आनंद तरंग’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !

January 14, 2024

जिल्ह्यात आज आढळले ७१ कोरोनाबाधित ३७ झाले बरे ; ३ तालुके निरंक !

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group