धरणगाव (प्रतिनिधी) भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय छगन महाजन व अजय छगन महाजन यांच्या आई लक्ष्मीबाई छगन महाजन (वय ७३) यांचे आज सकाळी १० वाजता निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा दि. १८ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजता राहते घर मोठा माळी वाडा येथून निघणार आहे. निधनाची वार्ता कळताच भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुका, सर्व नगरसेवक, जि.प.सदस्य, पं. समिती सदस्य, कृ बा.समिती सभापती संचालक, नूतन सोसायटी तसेच धरणगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी शोकाकुल झाले आहेत.