TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिलेली फिर्याद मागे न घेतल्याच्या रागातून पेट्रोल ओतून घराला लावली आग

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) येथील जनता सोसायटीतील घराला सोमवारी पहाटे आग लावल्याची घटना घडली आहे. मागील भांडणाच्या वादामुळे दिलेली फिर्याद मागे घेतली नाही याचा राग धरून संशयित तिघांनी ही आग लावली आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात नदीम काल्या ऊर्फ नदीम रज्जाक शेख (रा. जनता सोसायटी), हमीद नाट्या, वसीम रंधा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार दागदागिने, शैक्षणिक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह हसीना बी अस्लम खाटीक यांचे संसारोपयोगी साहित्यासह आठ लाख रुपयांचे नुकसान, तीन बकऱ्या, कल्लू अन्सारी अब्दुला अन्सारी यांचे दोन लाखांचे नुकसान, निसार शेख यांचे तीन बकऱ्यांसह दहा लाखांचे नुकसान, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांचे दहा लाखांसह रोकड, मोइदोद्दीन गुलाम रसूल खाटीक यांचे आठ लाखांसह २५ हजार रोख, शाकीराबी आरिफ शहा यांचे सात लाखांसह ७० हजार रोख रुक्सानाबी यासीन शहा यांचे दहा लाखांसह एक लाखाची रक्कम, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांचे पाच लाखांसह वीस हजाराची रोकड, नियाज सय्यद अस्लम यांचे दहा लाखांच्या नुकसानीसह पाच लाखाची रोकड आगीत खाक झाली आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

संशयितांचा फिर्यादीच्या वहिनी नसीम बानो हिच्याशी मागील भांडणावरून वाद झाला. पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून संशयितांनी नसीम बानो हिच्या घरात घुसून प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल ओतून आग लावली. त्यामुळे सर्व नऊ घरांना आग लागून नुकसान केले. जनता सोसायटीतील संशयित नदीम काल्या (वय १९) यांच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा फिर्यादीच्या वहिनीचे घर जाळून टाकीन, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. रविवारी (ता.५) रात्रीही वाद झाला. त्यानंतर पहाटे आगीची घटना घडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

भोसरी भूखंड प्रकरण : मंदाताई खडसेंना मोठा दिलासा, ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश मागे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुढच्या चौकात सोडतो म्हणत वृद्धाला कारमध्ये बसवत गंडवले !

August 3, 2025

महापालिकेकडून आरोप होत असताना सोनू सूदने अचानक घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण !

January 13, 2021

रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले !

February 24, 2022

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

September 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group