TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची नावे जाहीर करा, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in कोर्ट, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून आमदार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या १२ जणांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठहविली आहेत. ती नावं जाहीर करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत. अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

आता महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षानं प्रत्येकी चार व्यक्तींची निवड करून ती नावं मुख्यमंत्र्यांकडे सीलबंद लिफाफ्यात पाठवली असून त्यानुसार अंतिम यादी आता राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांमध्ये सध्या वेगवेगळ्या नावांची चर्चाही होत आहे. आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव कार्यालयांकडे माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मागूनही ही यादी देण्यात आली नाही. याचिकाकर्त्यांना तातडीने न्यायालयात धाव घेता येऊ नये या हेतूनं ही नावं गुप्त ठेवली जात आहेत. असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव आवाळे आणि शिवाजी पाटील यांच्यावतीनं दाखल केलेल्या या याचिकांवर न्यायमूर्ती एस.सी गुप्ते आणि माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी तातडीची सुनावणी अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येकवेळी केवळ राजकीय व्यक्तींचीच निवड केली जाते. ज्याला या याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच यापूर्वी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना, निवडीची प्रक्रिया रातोरात होणार नसल्याने याचिकादारांना त्याची माहिती कळेल आणि न्यायालयात येण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल, अशी भूमिका राज्य सरकारनं मांडली होती. तसेच याचिकाकर्त्यांना तातडीने न्यायालयात धाव घेता येऊ नये या हेतूनं ही नावं गुप्त ठेवली जात आहेत. असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
Next Post

पेटीएम एसबीआय कार्ड’ ची दोन क्रेडिट कार्ड बाजारात, ऑनलाईन पेमेंटला मिळणार चालना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री काय करता?, मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो : आ. किशोरआप्पा पाटील !

October 19, 2022

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026

दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

October 23, 2020

भुसावळात धूम स्टाईल माजी नगरसेविकेचे मंगळसूत्र केले लंपास !

January 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group