TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जि.प गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना जाहीर ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हा परिषद गटांची आणि पंचायत समितीच्या गणांची नवीन रचना जाहीर केली आहे. त्यानुसार आपण जाणून घेऊ या… जिल्ह्यातील गणांची आणि जि.प. चे वाढीव गटांची संपूर्ण माहिती !

जळगाव जिल्हयातील जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुक २०२२ अंतर्गत ७७ गट व १५४ गण यांची प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसुचना जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय व तसेच सर्व गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रभाग रचने संदर्भात ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे दिनांक ८ जून २०२२ किंवा तत्पुर्वी लेखी सादर कराव्यात उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात घेणार नाही. तसेच सदर हरकती वरील सुनावणी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे दिनांक १० जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

जळगाव जिल्हा परिषदेत आधी ६७ गट आता वाढीव होऊन ७७ झाले आहेत. अर्थात, १० जि.प. गट वाढले असतांना पंचायत समिती गणांची संख्या देखील २० ने वाढली आहे. जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये आधी १३४ गण होते. मात्र वाढीव रचनेनुसार यात २० गणांची भर पडली असून आता गण संख्या ही १५४ इतकी झालेली आहे.

जिल्हा परिषद
गट क्रमांक गटाचे नाव ग्रामपंचायतींची संख्या एकूण समाविष्ट गावे

चोपडा तालुका

१ विरवाडे १३ २४
२ अडावद ८१ ६
३ अकुलखेडा १७ २२
४ लासुर १५ १९
५ चहार्डी १६ १८
६ वर्डी २१ २५

यावल तालुका

७ किनगांव बु ९ १३
८ दहिगांव १२ १९
९ न्हावी प्र यावल ७ ८
१० बामणोद १० १२
११ साकळी १४ १६
१२ भालोद १५ २०

रावेर तालुका

१३ पाल १३ २०
१४ केहऱ्हाळे बु. १२ १७
१५ वाघोड १८ २१
१६ निंभोरा बु. १२ १३
१७ चिनावल ९ ९
१८ वाघोदा बु. १३ १५
१९ तांदलवाडी १८ २२

मुक्ताईनगर तालुका

२० अंतुर्ली १४ २१
२१ उचंदे १७ १९
२२ कुन्हा १५ २०
२३ हरताळे १५ २०
एकुण ६१ ८०
२४ नाडगांव २१ २५
२५ शेलवड १७ २५

भुसावळ तालुका

२६ कंडारी ४ ५
२७ निंभोरा बु ९ १३
२८ तळवेल १५ १७
२९ कु-हे प्र.न. ११ १६

जळगाव तालुका

३० कानळदा २२ २६
३१ असोदा ११ १२
३२ कुसुंबे खुर्द ११ १५
३३ शिरसोली प्र.न. ९ ११
३४ म्हसावद १६ २२

धरणगाव तालुका

३५ नांदेड २४ २६
३६ पाळधी खु १३ १४
३७ पिंप्री खु २१ २४
३८ साळवा १६ २५

अमळनेर तालुका

३९ कळमसरे २६ ३२
४० पातोंडा २० २८
४१ दहिवद २६ ३७
४२ मांडळ २५ ३०
४३ जानवे २२ २७

पारोळा तालुका

४४ शिरसोदे १९ २८
४५ म्हसवे २२ ३४
४६ शिरसमणी २२ २९
४७ तामसवाडी २० २२

एरंडोल तालुका

४८ विखरण १६ २०
४९ रिंगणगांव १७ १८
५० कासोदा ७ ११
५१ तळई १२ १६

जामनेर तालुका

५२ नेरी दिगर १२ १३
५३ खडकी १८ २९
५४ सामरोद १४ १८
५५ पाळधी १५ १८
५६ पहूर कसबे ११ १७
५७ पहूर पेठ ११ २०
५८ तोंडापूर १२ २१
५९ फत्तेपूर १३ २१

पाचोरा तालुका

६० बांबरूड प्र.बो. १८ २१
६१ लोहारा १३ १८
६२ पिंपळगांव बु. १५ १६
६३ शिंदाड १६ २३
६४ लोहटार २१ २५
६५ नगरदेवळा १७ २४

भडगाव तालुका

६६ गिरड १७ २२
६७ गुढे १४ १५
६८ कजगांव १८ २२

चाळीसगाव तालुका

६९ बहाळ १० १३
७० वाघळी १७ २३
७१ टाकळी प्र.चा ९ ११
७२ उंबरखेड १२ १४
७३ मेहुणबारे १३ १७
७४ सायगाव १४ १५
७५ हिरापूर १९ १६
७६ रांजणगाव १३ १८
७७ घोडेगाव ११ १९

पंचायत समिती
क्रमांक | गणाचे नाव | ग्रामपंचायतींची संख्या | एकूण समाविष्ट गांवे

चोपडा तालुका

१ नागलवाडी ८ १५
२ विरवाडे ५ ९
३ धानोरा प्र अ ७
४ अडावद १ १
५ चुंचाळे ७ ११
६ आकुलखेडा १०
७ लासुर ४ ७
८ घोडगांव ११ १२
९ चहार्डी ६ ८
१० कुरवेल १० १०
११ गोरगावले बु. १०
१२ वर्डी ११ १२

यावल तालुका

१३ नायगांव ५ ९
१४ किनगांव बु ४
१५ सावखेडेसिम ५
१६ दहिगांव ७ ७
१७ मारुळ ३ ४
१८ न्हावी प्र यावल ४
१९ बामणोद ५ ७
२० हिंगोणे ५ ५
२१ डांभूर्णी ९ १०
२२ साकळी ६ ६
२३ भालोद ८ ९
२४ पाडळसा ७ ११

रावेर तालुका

२५ पाल ६ ११
२६ खिरोदा प्र यावल ७
२७ रसलपूर ६ ८
२८ केहऱ्हाळे बु. ६
२९ वाघोड ८ ९
३० खिरवड १० १२
३१ ऐनपूर ८ ९
३२ निंभोरा बु. ४
३३ विवरे बु. ६ ६
३४ चिनावल ३ ३
३५ वाघोदा बु. ५
३६ बलवाडी ८ ९
३७ तांदलवाडी ७ ९
३८ थोरगव्हाण ११ १३

मुक्ताईनगर तालुका

३९ अंतुली ५ ७
४० कर्की ९ १४
४१ उचंदे ९ १०
४२ निमखेडी बु. ८
४३ कुन्हा ८ ९
४४ वढोदा ७ ११
४५ हरताळे ८ ९
४६ रुईखेडा ७ ११

बोदवड तालुका

४७ नाडगांव १० १२
४८ मनुर बु ११ १३
४९ साळशिंगी ११ १६
५० शेलवड ६ ९

भुसावळ तालुका

५१ खडके ३ ४
५२ कंडारी १ १
५३ निंभोरा बु ३ ४
५४ हतनुर ६ ९
५५ तळवेल ८ १०
५६ साकरी ७ ७
५७ वराडसिम ५ ८
५८ कुऱ्हे प्र.न. ६

जळगाव तालुका

५९ भोकर १३ १६
६० कानळदा ९ १०
६१ ममुराबाद ७ ८
६२ आसोदा ४ ४
६३ भादली बु ६ ९
६४ कुसुंबे खुर्द ५ ६
६५ शिरसोली प्र न ३ ३
६६ धानवड ६ ८
६७ म्हसावद ६ १०
६८ बोरनार १० १२

धरणगाव तालुका

६९ नांदेड १३ १४
७० चांदसर बु ११ १२
७१ पाळधी खु ३ ३
७२ बांभोरी प्रचा १० ११
७३ वराड बु १० १२
७४ पिंप्री खु ११ १२
७५ बांभोरी बु ८ १३
७६ साळवा ८ १२

अमळनेर तालुका

७७ कळमसरे १० ११
७८ प्र. डांगरी १६ २१
७९ अमळगांव ८ १२
८० पातोंडा १२ १६
८१ दहिवद ११ १५
८२ सारबेटे बु १५ २२
८३ मांडळ १२ १३
८४ मुडी प्र.डा १३ १७
८५ जानवे १० १०
८६ मंगरुळ १२ १७

पारोळा तालुका

८७ वसंतनगर १० १६
८८ शिरसोदे ९ १२
८९ शेळावे बु १० १९
९० म्हसवे १२ १५
९१ मंगरुळ १३ १७
९२ शिरसमणी ९ १२
९३ देवगांव १२ १४
९४ तामसवाडी ८ ८

एरंडोल तालुका

९५ विखरण ६ ७
९६ बाभोरी खु. १० १३
९७ रिंगणगांव ८ ८
९८ रवंजे बु. ९ १०
९९ कासोदा १ १
१०० आडगांव ६ १०
१०१ तळई ७ ८
१०२ उत्राण अ.ह. ५ ८

जामनेर तालुका

१०३ पळासखेडे प्र.न. ६ ७
१०४ नेरी दिगर ६ ६
१०५ खडकी ९ १४
१०६ बेटावद खु. ९ १५
१०७ कापूसवाडी ७ ८
१०८ सामरोद ७ १०
१०९ शहापूर ८ ९
११० पाळधी ७ ९
१११ नाचणखेडे ६ १०
११२ पहूर कसबे ५ ७
११३ पहूर पेठ ५ १०
११४ वाकोद ६ १०
११५ वाकडी ८ १२
११६ तोंडापूर ४ ९
११७ फत्तेपूर ७ ११
११८ देऊळगाव ६ १०

पाचोरा तालुका

११९ बांबरूड प्र. बो ७ ७
१२० कुरंगी ११ १४
१२१ लोहारा ६ ६
१२२ कुन्हाड खु. ७ १२
१२३ भोजे १२ १३
१२४ पिंपळगांव बु. ३ ३
१२५ शिंदाड ६ ९
१२६ जारगाव १० १४
१२७ लोहटार ११ १४
१२८ तारखेडा खु. १० ११
१२९ नगरदेवळा ४ ८
१३० बाळद बु. १३ १६

भडगाव तालुका

१३१ आमडदे ८ १३
१३२ गिरड ९ ९
१३३ वडजी ७ ८
१३४ गुढे ७ ७
१३५ वाडे १० १२
१३६ कजगांव ८ १०

चाळीसगाव तालुका

१३७ कळमडू ५ ७
१३८ बहाळ ५ ६
१३९ वाघळी ७ ८
१४० हातले १० १५
१४१ पातोंडा ४ ४
१४२ टाकळी प्र.चा ५ ७
१४३ भोरस बु ८ १०
१४४ उंबरखेड ४ ४
१४५ मेहुणबारे ४ ४
१४६ वरखेडे बु. ९ १३
१४७ पिलखोड ७ ७
१४८ सायगाव ७ ८
१४९ तळेगाव ६ ९
१५० हिरापूर ५ ७
१५१ पिंपरखेड ८ ११
१५२ रांजणगाव ५ ७
१५३ वलठाण ५ ९
१५४ घोडेगाव ६ १०

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

फालीतील नव शेतकरी व संशोधकांना उद्योग क्षेत्र मदत करणार : युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औषधी घेऊन घरी जायला निघाला, पण वाटेतच घडलं भयंकर !

May 18, 2023

लव्ह जिहादच्या संशयावरुन तरुणाला बेदम चोप ; दुचाकी दिली पेटवून

October 12, 2025

धक्कादायक : मांत्रिक महिलेच्या मदतीने पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न !

September 28, 2021

जळगाव : 11 मे पासून 13 मे पर्यंत मद्यविक्री राहणार बंद !

May 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group