TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औषधी घेऊन घरी जायला निघाला, पण वाटेतच घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोली (वृत्तसंस्था) औषधी घेऊन निघालेल्या दुचाकीला भरधाव टेम्पोने समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला तर अन्य एक जखमी झाल्याची घटना १६ मे रोजी घडली. पंकज भजभुजे (२९, रा. टेंभा, ता. गडचिरोली) असे मयताचे नाव असून, किरण नागोसे (४५, रा. सावरगाव, ता. धानोरा) हे जखमी आहेत.

किरण यांच्या पत्नीला किडनी स्टोनचा त्रास होता. त्यामुळे ते दोघे दुचाकी (एमएच ३३ एए ७०४५) वरून विसोरो येथे १६ मे रोजी औषध आणण्यासाठी गेले होते. औषध घेऊन ते गावी परतत होते.  दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव मोहटोला रस्त्यावरील शिरपूर फाट्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली, यात दोघेही दुचाकीवरून कोसळले. डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाल्याने पंकज यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण हे जखमी आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान, अपघातानंतर टेम्पोसह चालक पसार झाला. अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

आईचं बोट धरून चिमुकली रस्ता ओलांडायला लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पोलिसांची धडक कारवाई सुरूच : नांदेड-निंभोरा परिसरात पुन्हा चार ठिकाणी कारवाई !

February 9, 2024

८६ वर्षीय वडिलांनी वधूवर सूचक मंडळात नोंदवलं नाव अन् पोराने बापालाच संपवलं !

January 7, 2022

बोदवड येथील एकाला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांकडून अश्लिल शिवीगाळ !

January 20, 2023

लग्न समारंभ आटोपून परतताना भीषण अपघातात, एक ठार तिघे जखमी !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group