TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईचं बोट धरून चिमुकली रस्ता ओलांडायला लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

ट्युशनहून परताना जळगावरोडवर झाला अपघात, मृतदेह बघताच आई-वडिलांनी फोडला हंबरडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) आईचे बोट धरून रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षीय बालिकेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव रोडवरील आंबेडकरनगरसमोर मंगळवारी दुपारी घडली. या अपघात अन्वी मोरे या चिमुकलीचा मृत्यू झाला तर आई शीला मोरे (वय ३१) या जखमी झाल्या आहेत.

उन्हाळी सुट्या सुरू असल्याने अन्वीला पालकांनी खासगी शिकवणी लावली होती. १६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे आईचं बोट धरून अन्वी रस्ता ओलांडत होती. याचवेळी भरधाव येणाऱ्या स्पोर्ट्स बाईकने (एमएच १५ जेबी ८९५६) दोघींना जोरात धडक दिली. यात अन्वी जागीच बेशुद्ध झाली आणि तिची आई जखमी झाली. तर दुचाकीवरील दोघं जण देखील खाली पडले.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अपघात झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. नागरिकांच्या चोप देण्याच्या भीतीने आम्ही मुलीला रुग्णालयात नेत उपचार करतो, असे दुचाकीवरील दोघांनी सांगितले. त्यानुसार दोघांनी अन्वीला घेऊन जवळच्या दवाखान्यात नेले. परंतू तेथील डॉक्टरांनी अन्वीची प्रकृती गंभीर असून तिला तात्काळ घाटी रुगणालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.  त्यानुसार दुचाकीवरील दोघांनी अन्वीला लागलीच घाटी रुग्णालयात नेले. परंतू तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. डॉक्टरांनी अन्वीला तपासातच मृत घोषित केले. आता आपलं काही खरं नाही, या भीतीने दुचाकी स्वारांनी रुग्णालयातून पळ काढला.

दुसरीकडे जखमी शीला यांनी पती प्रताप मोरे यांना अपघाताची माहिती दिली. त्यानुसार ते लागलीच घटनास्थळीच दाखल झाले. परंतू दुचाकीस्वार दोघं जण आपल्या मुलीला नेमकं कोणत्या रुग्णालयात घेऊन गेलेत, हे त्यांना माहित नव्हते. जवळच्या एका रुग्णालयात चौकशी केली असता दोघांनी तिला घाटीत नेल्याचे सांगण्यात आले. भेदरलेल्या आईवडिलांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. पण घाटीत पोहोचताच अपघात विभागातील अन्वीचा मृतदेह बघताच दोघांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेनंतर प्रताप मोरे यांनी सिडको पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात तक्रार नोंदविली. त्यानुसार दुचाकीचालक ललित सातोदकर (रा. येवला, जि. नाशिक) याच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

चौघांनी मिळून केला युवकाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनची जिल्हा न्यायालयात स्वच्छता मोहीम !

June 24, 2023

जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांची अशीही विनम्रता !

November 27, 2024

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार !

September 22, 2021

“मुख्यमंत्री वेळ देत नाहीत” ; शरद पवारांकडे राजू शेट्टींची तक्रार

June 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group