TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !

vijay waghmare by vijay waghmare
August 8, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मूक बधिर विद्यालयामध्ये ४७ च्यावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन, प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी, उज्ज्वला टाटिया, नूतन कक्कड यांच्या सहकार्यातून गणवेश वाटप झाले. स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमिवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन रंजन शहा, ज्योती संघवी यांच्या माध्यमातून घेण्यात आली व खाऊ वाटप करण्यात आले. सुनीता दमानि यांनी विद्यार्थ्यांना कार्डशिट वाटप केले. चित्रकला स्पर्धेतून प्रथम पाच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

READ ALSO

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

यात अनुक्रमे सुमौन पाखेरा, कौस्तुभराज भोई, पूर्वा चौधरी, दिया पाटील, अहमद रजा या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. यावेळी लिला अग्रवाल, दिप्ती अग्रवाल, रश्मी मित्तल, तनुजा मोरे, रोहिणी मोरे, दिशा अग्रवाल, संध्या महाजन, मनिषा सराफ, साधना गांधी, रुची चाँदीवाल,शैला कोचर यांची उपस्थिती होती. उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते १२ वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका निता सोनवणे, शिक्षीका निशात शेख, शिक्षक हेमंत मुंदडा यांनी अध्यक्षा उषा जैन सह क्लबच्या सदस्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी कार्डशिट पेपरचा वापर करुन तिरंगामध्ये कॅप व बॅच तयार केला होता. हेमंत मुंदडा यांनी सुत्रसंचालन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonInnerville Club of Jalgaon distributes uniforms to mute and deaf students!

Related Posts

कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
Next Post

तरुणाची ४० लाखांत फसवणूक करणाऱ्या संशयिताला सायबर पोलीसांकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,९७३ कोरोनाबाधित, २६० रुग्णांचा मृत्यू

September 10, 2021

मनसेने केली जळगावात सभासद नोंदणी !

August 29, 2022

काय सांगता : पंगतीत मटणाची नळी नसल्याने मोडले लग्न !

December 27, 2023

विवाहितेच्या माहेरच्यांकडे केलेली कोणताही भौतिक मागणी म्हणजे हुंडाच : सुप्रीम कोर्ट

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group