TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर १६ जणांकडून सामुहिक बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

राजस्थान (वृत्तसंस्था) भरतपूरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत (Bharatpur Minor gang rape) १६ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला.

पीडित मुलीनं नातेवाईकांना सांगितलं की, एकानं तिचा चेहरा दाबला आणि दुसऱ्यानं तिला चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं. यानंतर आणखी काही लोकही आले आणि त्यांनी निष्पाप मुलीवर बलात्कार केला. यानंतर कुटुंबीयांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यानंतर मुलीचं मेडिकल करण्यात आलं आहे. ही घटना भरतपूरच्या खोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी ११ फेब्रुवारी रोजी जंगलात शेळ्यांना चारण्यासाठी घेऊन गेली होती. मुलगी घरी न परतल्याने वडिलांनी आजूबाजूला शोधाशोध सुरु केली. १२ फेब्रुवारी रोजी वडिलांनी बेपत्ता मुलीची नोंद करण्यासाठी त्यांनी खोह पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी मुलगी घरी परतल्याचं आढळून आलं. मुलीने घरी परत आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घडलेली सर्व घटना सांगितली. यानंतर वडिलांनी १३ फेब्रुवारीला गँगरेपची तक्रार दाखल केली.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

मविप्र वाद : ‘त्या’ याचिकेवर पुढील सुनावणी आता २२ मार्चला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंगल कार्यालयात साखरपुड्याची धामधूम ; चोरट्याने लांबवले १२ लाखांचे सोन्याचे दागिने !

June 20, 2023

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिट ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

April 28, 2023

पिंप्री खुर्द येथे कायदेशीर शिबिर उत्साहात

October 26, 2021

प्रॉपर्टी डिलरच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ; ११ लाखांचा ऐवज लंपास !

January 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group