TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! गुप्तधनासाठी पतीने केला पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न ; पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळच्या पांढरकवडा जवळ असलेल्या केळापूरमध्ये गुप्तधनासाठी पतीने चक्क आपल्याच पत्नीवर अघोरी प्रयोग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात केळापूर पोलिसांत दाखल तक्रारीवरून पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पतीला गुप्तधन शोधण्याचे इतके वेड लागले की, त्याने चक्क अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात स्वतःच्या पत्नीवर अनेक मांत्रिक प्रयोग केले. गुप्तधनासाठी पत्नीला अंगारा लावणे, लिंबू, हार टाकणे, माणसाची कवटी तिच्या गळ्यात टाकणे तसेच जडीबुटीचे औषध देऊन तिला जीवाने मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने या नराधम पतीची कृत्य आपल्या आई-वडिलांना फोनवरून सांगितली. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी तत्काळ केळापूर गाठून याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य, प्रतिबंध व निर्मूलन आणि काळा जादू, हुंडाबंदी कायद्याअंतर्गत सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच घटनेतील सहाही आरोपी फरार झाले आहेत.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह 10 वर्षापूर्वी केळापूर येथील प्रवीण गोविंदराव शेगर याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक ते दिड वर्ष पीडीतेला सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक देण्यात आली. परंतू काही दिवसानंतर सासरच्या मंडळींनी माहेरून दोन लाख रुपये आण असा तगादा पीडितेकडे लावला. दरम्यानच्या काळात तिच्या पतीला व सासरच्या मंडळीला गुप्तधन शोधण्याचे वेड लागले. अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याचा मोहात पतीसह सासरच्या मंडळीने अनेक वेळा पीडितेवर मांत्रिक प्रयोग केला.

विशेष म्हणजे गुप्तधनासाठी सुनेचा नरबळी देण्याचा हट्ट पती सह सासरच्या मंडळीनी धरला होता. मात्र पिडीत महिला याला नकार देत असल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्या जात असल्याने तिने पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून केळापूर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सहाही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

हॉलिवूड स्टार जस्टिन बीबरला 'हा' गंभीर आजार ; Video शेअर करत म्हणाला...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण !

June 5, 2023

शिकाऊ उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

September 9, 2021

अमळनेरात करणदादा पवार यांचे जोरदार स्वागत ; शहरात घुमला ‘मशाल’चा नारा !

May 6, 2024

जुन्या ठरावांप्रमाणेच होणार जिल्हा बँकेची निवडणूक !

February 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group