TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवाब मलिक यांना आणखी एक धक्का ; राज्यभरात 9 मालमत्ता ईडीने केल्या जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची राज्यभरातील एकूण 9 मालमत्ता अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे. त्यात मुंबईसह उस्मानाबादेतील 148 एकर शेतजमिनीचाही समावेश आहे.

ईडीकडून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आलीय. मलिकांचे मुंबईतील एकूण 5 फ्लॅट जप्त करण्यात आलेत. त्यात कुर्ल्यातील 3 तर वांद्रे परिसरातील 2 फ्लॅटचा समावेश आहे. नवाब मलिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयंशी संबंधित असलेल्या मेसर्स सोडियम इनवेस्टमेन्ट प्रायवेट लिमिटेड आणि मेसर्स मलिक इन्फ्रान्स्ट्रकचर या कंपनीच्याही मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

कोणत्या कायद्याखाली कारवाई?

2002 सालच्या मनी लॉन्ड्रिग कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे.

कधीचं प्रकरण?

3 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर ईडीनं चौकशी सुरु केली होती. दाऊद इब्राहिम आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींकडून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार यूएपीएच्या कलम 120 बी, कलम 17,18, 20, 21, 38 आणि 40 नुसार तक्रार नोंदवून घेण्यात आलेली होती. या तक्रारीच्या आधारावर ईडीकडून तपास करण्यात सुरु करण्यात आला होता.

तक्रारीत कुणाकुणाची नावं?

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये दाऊद इब्राहिम, हाजी अनीस, शकील शेख (छोटा शकील), जावेद पटेल, टायगर मेमन, जावेद चिकणा यांना संशयित आरोपी ठरवण्यात आलं होतं. भारत सोडल्यानंतर दाऊदनं आपली गुन्हेगारी कृत्य याच निकटवर्तीयांच्या मदतीनं सुरुच ठेवल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता.

मुनिरा प्लंबर यांची मालमत्ता बेकायदेशीरपणे हटपण्यात आली

मुनिरा प्लंबर यांची मालमत्ता बेकायदेशीरपणे हटपण्यात आली. सोडियम इनव्हेस्टमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ही जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला. ही कंपनी नवाब बलिक यांच्याकडून कंट्रोल केली जाते, असं इडीनं म्हटलंय. तसंच हसीना पारकर, सरदार शाहवाली खान, सलीम पटेल आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंड येथील कुर्ल्यातील तीन एकर जमीन हडप केल्याचंही ईडीनं नमूद केलंय.

बेकायदेशीरपणे जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचाही ठपका

बेकायदेशीरपणे या जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. याच मालमत्तेतून 11.70 कोटी रुपयांचं भाडंही नवाब मलिकांच्या मालकीच्या असलेल्या कंपन्यांना देण्यात आल्याचंही चौकशीतून समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणी मलिकांच्या एकूण पाच मालमत्तांवर ईडीनं टाच आणली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

इक़रा थीम महाविद्यालयात रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरवड गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली !

December 9, 2024

आता दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक

May 4, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेशदादा देसले यांची नियुक्ती !

June 18, 2024

दीराने केली वहिनीची दगडाने ठेचून हत्या ; कारण वाचून व्हाल हैराण !

September 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group