TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीत आणखी एक सत्ताकेंद्र ? सुप्रिया सुळें

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना पक्ष कार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच जनता दरबार देखील सुरू झाले पण त्याचवेळी सुप्रिया सुळे देखील आजपासून पक्ष कार्यकर्ते आणि लोकांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात दर मंगळवारी उपलब्ध असणार आहेत. राष्ट्रवादी पक्षात अजून एक सत्ता केंद्र त्यांच्या रुपात असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सर्व मंत्र्यांचे जनता दरबार होतात पण सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पक्षाचा एक नेता देखील आता जनतेसाठी कार्यालयात उपलब्ध असणार आहे. सुप्रिया सुळे आजपासून राष्ट्रवादी कार्यालयात दर मंगळवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. महाविकास आघाडी सरकार बनवण्यापासून ते सरकारचे कामकाज याबाबत एक व्यक्ती कायम सक्रिय दिसली त्या म्हणजे सुप्रिया सुळे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

आघाडी सरकार असताना केंद्रीय राजकारणात सुप्रिया सुळे रमल्या होत्या. राज्यात युवती काँग्रेसच्या मेळाव्याच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांचा वावर होता. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर मात्र सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते पहिल्या अधिवेशनात त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांचे स्वागत केले. सरकार स्थापनेनंतर आपल्या मतदारसंघातील काम असो किंवा राज्यातील महत्वाच्या विषयांवर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री ते विविध मंत्र्यांना थेट स्वतः भेटून प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात. अगदी केंद्र सरकारची राज्य सरकारला अडचणीत आणणाऱ्या मुद्द्यांवर सुप्रिया सुळे परखडपणे भूमिका मांडतात. अनेक आमदार देखील सुप्रिया सुळे यांच्याशी मतदारसंघातील विविध समस्या,प्रश्न याबाबत चर्चा करतात. पक्षात सुप्रिया सुळे यांची वाढती सक्रियता हा म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

सर्वसामान्यांना दिलासा ! डाळींच्या किंमती घसरल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर: देवगाव देवळीला पोलिसांच्या धाडीत ७५ हजारांचे रसायन नष्ट !

October 22, 2024

महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे मुंबई येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता शिबिर

September 21, 2021

खळबळजनक : जळगावच्या चित्रा चौक परिसरात एकाचा खून, दोन जखमी !

December 20, 2022

धरणगावातील सार्वजनिक शौचालय आठवड्यातून एकदा अॅसिडने स्वच्छ करण्यात यावे ; एकनाथ माळी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

March 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group