TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व !

उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील ५० संघांचा सहभाग !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सहआयोजीत “उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२४-२५” अनुभूती निवासी स्कूल येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान पार पडल्यात. स्पर्धेत जिल्ह्यातील ५० संघाचे २५० खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्षे वयोगटात उर्वरित जिल्ह्यातून अनुभूती निवासी स्कूल, जळगाव व पोदार इंटरनेशनल स्कूल चाळीसगाव या शाळांचे वर्चस्व दिसून आले. अनुभती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक अमोल पाटील, विजय संकत यांच्या हस्ते झाले. क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे, प्रशात जाधव, विवेक अहिरे, दर्शन गवळी हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित सुवर्ण, रजत आणि कास्य पदक प्रदान करण्यात आले.

विजेता खेळाडूंचे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी कौतूक केले. विजयी संघातील खेळाडूंचे या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून किशोर सिंह, सुरेश थरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपीका ठाकूर, शुभम पाटील, पूनम ठाकूर, कोनिका पाटील, ओम अमृतकर, ओवी पाटील, जयेश पवार, देवेंद्र अहिरे, श्र्लोक जगताप यांनी काम पाहिले.किशोर सिंह सिसोदिया यांनी सूत्रसंचालन केले. दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

READ ALSO

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

बॅडमिंटन स्पर्धेचा निकाल !

मुलांच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), जळगावचे काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (द्वितीय), भुसावळची ताप्ती पब्लिक स्कूल (तृतीय), मुलींच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेर (द्वितीय), किड्स गुरुकुल इंटरनेशनल स्कूल (तृतीय) मुलांच्या १७ वर्ष वयोटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम), पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (द्वितीय), डॉ. उल्हासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ (तृतीय), मुलींच्या १७ वर्ष वयोटात तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ (तृतीय), मुलांच्या १९ वर्षे वयोगटात प्रताप कॉलेज, अमळनेर (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिनावल ता. रावेर (तृतीय), मुलींच्या १९ वर्षे वयोगटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम), प्रताप कॉलेज, अमळनेर (द्वितीय), ए. सी. एस. कॉलेज, धरणगाव (तृतीय) विजयी झालेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
Next Post

भडगाव तालुका हादरला : मारहाण करत महिलेवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव शहरात छापेमारी ; गोदामातून 22 लाखांचा गुटखा जप्त !

August 11, 2023

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

November 26, 2020

पष्टाणे येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनतर्फे गरजूंना वह्या पुस्तके वाटून गुरुपोर्णिमा साजरी !

July 15, 2022

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात !

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group