TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश !

vijay waghmare by vijay waghmare
July 30, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती निवासी स्कूलने केले होते.

मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जेन्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिक अजय काशीद व रुस्तमजी स्कूलच्या क्रीडा शिक्षिक नरेंद्र तळेकर, विवेकानंद प्रतिष्ठान सेमीची क्रीडा शिक्षिका रामेश्वरी वाणी, शानभागचे संजय यादव, एकराचे अमीर खान, एल.एच. पाटीलचे क्रीडा शिक्षक किशोर भोई आदी उपस्थित होते.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा
अंतिम निकाल
१४ वर्षे मुले
ब.गो.शानभाग विजय
रुस्तमजी इंटरनॅशनल उपविजय

१४ वर्षे मुली
रुस्तमजी इंटरनॅशनल विजय
विवेकानंद प्रतिष्ठान सेमी उपविजय

१७ वर्षे मुले
अनुभूती निवासी स्कूल विजयी
ब.गो.शानभाग उपविजय

१७ वर्षे मुली
रुस्तमजी इंटरनॅशनल विजय
ब.गो.शानभाग उपविजय

विजयी झालेल्या संघाना अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका श्रीमती निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास, व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्व खाली सुरज सपके,धनंजय धनगर,वसीम शेख,दीपक सस्ते आयान शेख,दिनेश पावरा,तुषार गुजर,शुभम पाटील,विकास बारी आकाश कांबळे परिश्रम घेत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ७ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Faceless Computer Hacker

‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून पुण्याच्या तरुणीला घातला दहा लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या

July 10, 2021

जुनी पेन्शन योजनेसाठी बोदवड तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा !

March 17, 2023

चोपड्याच्या उर्वेशची पर्यावरण जागृतीसाठी सायकलवारी !

July 6, 2023

जळगावात बंद घरे फोडून चोरी करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पेलिसांनी केली अटक

January 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group