TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्यालयाचे/योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२० साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी दिनांक १ जुलै, २०१० ते दिनांक ३० जुन २०२० या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल तर गुणवंत खेळाडू पुरस्कार एक महिला खेळाडू, एम पुरुष खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू थेट पुरस्कार देण्यात येईल. याकरीता दिनांक १ जुलै, २०१५ ते दि. ३० जुन, २०२० या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, व रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सन २०२० च्या पुरस्काराकरीता दि. ३० जुन, २०२० पर्यंतची कामगीरी/कार्य ग्राह्य धरण्यात येईल. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ ते २८ डिसेंबर, २०२० पर्यंत आहे. अर्जदाराने ऑनलाईन हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचा दिनांक २८ डिसेंबर, २०२० पर्यंत असून ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट Jalgaonsports.in अशी आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीकरीता सुजाता गुल्हाने मो. नं. ९७६३२३११४६ यांचेशी संपर्क साधवा. विहित नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्तीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने Jalgaonsports.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन पध्दतीने भरुन सर्व कागदपत्राची हार्ड कॉपी कार्यालयीन वेळेत सादर करावी. असे आवाहन मिलींद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचेय : राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तळपत्या उन्हात नांदुरा येथे श्रीराम पाटील यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी !

May 11, 2024

विद्यापीठातील आर्थिक भ्रष्टाचार थांबविण्याबाबत कुलगुरुंना पत्र

November 5, 2020

कुसूंबा येथे जुन्या भांडणातून तरुणावर चॉपर हल्ला

February 8, 2021

544 किमीच्या 165 शेत रस्त्यांना ग्रामीण मार्गचा तर 371 किमीच्या 26 ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती !

April 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group