TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ताप्ती सातपुडा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा (प्रतिनिधी) येथील ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ताप्ती सातपुडा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. तरी यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षिका, मुख्याध्यापक, महिला, पोलीस कर्मचारी, आरोग्यसेविका, महिला डॉक्टर्स, महिला पत्रकार, महिला लेखक, कवी, इतिहासकार, साहित्य यांसह विविध क्षेत्रात सक्रीय कार्य करणाऱ्या शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, कृषी सेवा, शेती विकास, कामगार, उद्योग- लघुउद्योजक व्यवसाय, साहित्य, कला, क्रीडा, वैद्यकीय, अभियांत्रिकी विविध ११ क्षेत्रांमधून फक्त अकरा व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीनी आपले प्रस्ताव दि. १५ फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील पुरुष, महिला, युवक, युवती यांचे समाजात योगदान आहे. अशा व्यक्तीना सम्मान देऊन त्यांचा गौरव करणे हे अभिमानास्पद कार्य असून या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय उत्तम कार्य करणाऱ्यानी आपले प्रस्ताव सावदा येथील ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोशियन, मोदी केअर सेंटर इंदिरा गांधी चौक येथे व ८६६८४१४५०७ येेथे पाठवावे.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

कार्यक्रम दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जेहरा मॅरेज हॉल येथे घेण्यात येणार आहे. गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, संत पंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, शास्त्री भक्ती प्रकाशदास, शास्त्री भक्ती किशोरदास शास्त्री, सुरेशराज राज मानेकर, खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे- खेवलकर, नगराध्यक्षा अनिता येवले, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष उद्योजक हाजी शब्बीर हुसेन हाजी अख्तरहुसेन (बाबूसेठ) बोहरी यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात येणार आहे.

तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे असे आवाहन ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन अध्यक्ष शामकांत पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस अनोमदर्शी तायडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, प्रसिद्धीप्रमुख राजु दिपके, संपर्कप्रमुख साजिद शेख, सल्लागार लाला कोष्टी, राजेंद्र भारंबे, सभासद रवींद्र हिवरकर, पिंटू कुलकर्णी, रोशन वाघुळदे, राजेश पाटील, मिलिंद टोके, भारत हिवरे, मिलिंद कोरे, कमलाकर पाटील, अज्जू शेख, विकी भिडे, सिद्धांत तायडे आदी पत्रकारांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर साधारण तिकीट व आरक्षण तिकीट खिडकी सुरू करावी मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी !

October 1, 2024

सगेसोयऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : गिरीश महाजन !

June 20, 2024

जळगावात कंत्राटी वायरमनला १ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक !

January 10, 2024

बापरे ! जिनिंग व्यावसायिकांची सव्वा कोटीत फसवणूक

May 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group