TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सातपुडा पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डीएड कॉलेजमध्ये मनमानी डोनेशन आणि बोगस रेकॉर्ड ; तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in गुन्हे, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) खोटे प्रोसेडींग तयार करणे व डीएडची अॅडमीशन करतांना विदयार्थ्यांकडून मनमानी पैसे घेत कोणतेही रेकॉर्ड न ठेवता त्याची अफरातफर केल्याप्रकरणी संचालकांसह प्राचार्यविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सैयद सलामत अली रजा अली(वय ५६, रा. मारूळ ता.यावल) यांनी फिर्याद दिली आहे.

सैयद सलामत अली रजा अली यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सातपुडा पिपल्स एज्युकेशन सोसायटी मारुळ तालुका यावल या संस्थेच्या डीएड कॉलेजमध्ये सैयद मोहमद अनिस अमजद अली हे शेडयुल्ड १ वर डायरेक्टर म्हणुन पदावर असतांना सैयद मोहमद आसिफ मिया यांनी बोगस प्रोसेडींग तयार करुन व बोगस इलेक्शन दाखवुन अध्यक्ष म्हणून बेकायदेशीर रित्या पदावर होता. तर शेख हारून शेख लतीफ खाटिक हा सदर संस्थेमध्ये नोकरीस असून प्रिंसीपल या पदावर कार्यरत आहे. या तिघांनी संगनमताने कागदपत्रात हेरफार करुन बोगस प्रोसेंडींग तयार केली. तसेच डीएडच्या विदयार्थ्यांकडून अवैधरित्या मनमानी डोनेशन घेत त्यांचे कोणते रेकॉर्ड न ठेवता आलेल्या पैशांची मनमानी करुन अपहार केला आहे. एवढेच नव्हे तर संस्थेच्या कार्यभारास बोगस कागदपत्रके तयार करणे, खोटे प्रोसेडींग तयार करणे व डीएडची ॲडमीशन करतांना विदयार्थ्यांकडून मनमानी पैसे घेवुन कोणतेही रेकॉर्ड ठेवले नाही आणि त्याची अफरातफर केली आहे. तसेच संस्थेच्या पदाधिका-यांना विश्वासात न घेता फसवणूक केली. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ देवीदास सुरदास हे करीत आहेत.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

रोहिणीताई खडसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी ; तहसीलदारांसोबतही चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! हाताची नस कापून तरुण पत्रकाराची आत्महत्या

April 15, 2021

जिल्ह्यात आज आढळले १३ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे !

January 15, 2021

स्रीसुलभ लज्जा व पिढीजात भय हेच स्रियांच्या अनारोग्याचे मुळ : विजय लुल्हे

February 11, 2021

चिंताजनक ! चाळीसगावला कोरोनाने एकाचा मृत्यू !

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group