TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहिणीताई खडसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी ; तहसीलदारांसोबतही चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in कृषी, मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

गेल्या आठवड्यापासून सतत सुरू असलेला संततधार पाऊस व त्यातच शुक्रवार (दि 16) रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन मका, कपाशी,सोयाबिन, तुरीचे पिक कोलमडून पडले असुन जमिनदोस्त झाले आहे कपाशीच्या कैऱ्या काळवंडून सडायला लागल्या आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे परंतु अद्याप प्रशासनाने त्याचे पंचनामे केले नाही आहेत आज रोहिणी खडसे यांनी पदाधिकाऱ्यांसह येवती, रेवती, जामठी शिवारात शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व बोदवड च्या प्रभारी तहसीलदार श्वेता संचेती यांच्या सोबत दूरध्वनीवरून संपर्क करून सोमवार पासून नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करावा याबाबत चर्चा केली

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबा पाटील,रामदास पाटील,कैलास चौधरी, भरत अप्पा पाटील,गणेश पाटील,किशोर गायकवाड,प्रदिप बडगुजर, दिपक झाबड,विजय चौधरी, रामराव पाटील, प्रमोद धामोडे,सतिष पाटील, किरण वंजारी, हकिम बागवान,लतीफ शेख,मुजमिल शहा,अक्षय चौधरी, राजेश जैस्वाल,मयुर खेवलकर,आनंदा माळी, प्रफुल पाटील उपस्थित होते.

यावेळी रेवती येथील सुपडू राऊत, बाबुराव सत्रे, संदिप राऊत, अंकुश भगत, संजय कापसे, सुभाष राऊत, रामदास भुसारी, वैभव जंजाळ, येवती येथिल शांताराम सावरीपगार,अनिल अहिर, समाधान श्रावणे, हनिफ खा पटेल, नवल माळी, रामदास श्रावणे, विनोद माळी, अंजना बाई श्रावणे, सोपान चौधरी, जामठी येथील ईश्वर महाजन, पवन महाजन, सचिन महाजन, देविदास पाटील, विशाल महाजन,भागवत पाटील, शे मुनाफ, जितेंद्र पारधी, राजु पाटील, भागवत पाटील आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

जामठी, येवती, रेवती शिवारात वादळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्या बाबत तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली एकनाथराव खडसे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या सोबत पंचनामे करण्या बाबत चर्चा केली असून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत
-रोहिणीताई खडसे-खेवलकर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

केसीईच्या वर्धापनदिनानिमित्त झांबरे विद्यालयात नाट्यछटा स्पर्धा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा दूध संघाच्या मतदानाला सुरुवात, खडसे विरुद्ध महाजन, कोण मारणार बाजी ?

December 10, 2022

शहरात उद्यापासून महास्वच्छता अभियान !

January 18, 2021

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

February 4, 2024

बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरता येणार नाही, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र ! 

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group