TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : रक्षाताई खडसेंच्या उमेदवारी विरोधात भुसावळ तालुक्यातील 200 पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे !

रावेर लोकसभा मतदारसंघात उडाली प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2024
in राजकीय, राज्य, रावेर, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते बुथप्रमुख व सुपर वॉरीयर्स मिळून 200 जणांनी रविवारी आपल्या पदाचे राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे पाठवले आहेत. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात विशेषतः भाजपच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सामूहिक राजीनामा दिल्याने उडाली खळबळ !
बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, भुसावळ व इतर तालुक्यांमध्ये रक्षाताई खडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधून तीव्र विरोध होत आहे. याचे पडसाद आता भुसावळ तालुक्यातील मोठी नगरपालिका तसेच निवडणुकीत महत्त्वाच्या असलेल्या वरणगाव शहर व परिसरात उमटत आहे. रक्षाताई खडसे यांना पुन्हा उमेदवारी नकोच, अशी भूमिका घेत वरणगाव भागातील भाजपच्या 200 पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. खासदार रक्षाताई खडसे या भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्त मदत करतात. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडून भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यावेळी रक्षाताई खडसे यांनी एकदाही राष्ट्रवादीला विरोध केला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केली.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

यांनी दिले राजीनामे !
सामूहिक राजीनामा देणार्‍यांमध्ये माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हजी फायुम, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, तालुका सरचिटणीस रमेश पालवे, नाना चुधरी, हितेश चौधरी, सुशीलकुमार झोपे, शेतकी संघ संचालक सुशील झोपे, विविध कार्यकारी संचालक अनिल वंजारी, गुड्डू बढे, कायदे आघाडी सरचिटणीस अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, डॉ.निलेश पाटील यांच्यासह 200 जणांचा समावेश असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 18 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात

November 18, 2021

केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार

September 16, 2021

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे लहान मुलांना स्वेटरचे वाटप

December 24, 2020

देव, देश व धर्मासाठी संतांचे जीवन समर्पित – परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group