TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्यन खानची अटक बेकायदेशीर ; वकिलांचा जोरदार युक्तिवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in कोर्ट, गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन तिथे फक्त पाहुणे म्हणून गेला होता. आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेल नाहीत. त्याची कोणतीही वैद्यकीय चाचणीही झालेली नाही. ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत ते विरोधी झाले आहेत. आर्यनला प्रतीक गाबा यांनी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. क्रूझमध्ये चढण्यापूर्वी आर्यनला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा, आर्यनचे वकिल आणि भारताचे माजी अटर्नी जनरल मुकील रोहतगी यांनी केला.

क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खान यांच्या जामिनासाठी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर आज न्यायालयात सुनावणीवेळी आर्यनचे वकिल आणि भारताचे माजी अटर्नी जनरल मुकील रोहतगी यांनी बाजू मांडली. आपला युक्तिवाद मांडताना “आर्यन आणि अचित यांच्यात काही महिन्यांपूर्वी चॅट झाले होते. पण ते एका गेमबद्दल होते, असेही सांगितले. आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात शपथपत्र दाखल केले असून आर्यनचा प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. समीर वानखेडे आणि इतर यांच्यात सुरू असलेल्या आरोपांशी अर्जदाराचा काहीही संबंध नाही, असे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र प्रसारित करणारी माध्यमे दाखवत आहेत की आर्यन खान तपास रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे असे एनसीबीने म्हटले आहे. मात्र आर्यन खानने आपल्या लेखी प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीचे आरोप नाकारले आहेत. “एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक आणि काही राजकीय व्यक्ती यांच्यात सध्या सोशल मीडियावर होत असलेल्या आरोप आणि प्रतिआरोपांशी अर्जदाराचा काहीही संबंध नाही. अर्जदाराचा खटल्यातील कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही,” असे त्यात आर्यनने म्हटले आहे.

मुकुल रोहतगी म्हणाले की, अरबाजकडे ड्रग्ज आहे की नाही, याचा अर्थ असा नाही की तो जाणीवपूर्वक ताब्यात आहे. ही केस फक्त सहा ग्रॅमची होती, म्हणजे लहान प्रमाणात. आर्यन खानला खोटेपणाने गोवण्यात आले आहे. एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत आर्यनचा जबाब नोंदवला होता, जो दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला होता. आर्यनला कटाखाली अटक करण्यात आली आहे, असे मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले

व्हॉट्सअॅप चॅट्सचा संदर्भ देत आर्यनच्या वकिलांनी सांगितले की, एनसीबीला क्रूझ पार्टीशी संबंधित कोणतेही चॅट मिळालेले नाहीत. गाबाने आर्यनला फोन केला होता, म्हणून तो त्याचा मित्र अरबाजसोबत गेला होता. जप्त करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

आर्यन-अचितच्या चॅटवर वकिलांचे स्पष्टीकरण

आपला युक्तिवाद सादर करताना मुकुल रोहतगी यांनी आर्यन आणि अचित यांच्यातील चॅटचाही संदर्भ दिला. आपला युक्तिवाद मांडताना मुकुल रोहतगी म्हणाले की, “आर्यन आणि अचित यांच्यात काही महिन्यांपूर्वी चॅट झाले होते. पण ते एका गेमबद्दल होते. हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने चित्रित केले आहे. हे चॅट १२ महिन्यापूर्वी आहे. सर्व मुले खेळ खेळत होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ; सुनावणी पुढे ढकलली !

March 21, 2023

Bill Gates’ iconic donkey game arrives on iPhone, Apple Watch

July 23, 2020

प्रतापचा माजी विद्यार्थी बापू भिल याचे सेट परीक्षेत यश

April 9, 2021

जळगाव येथील पायल संगीत नृत्यालयातर्फे १७ रोजी ‘कृष्ण आराधना’ !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group