TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्विन ठरला सर्वात जलद ४०० विकेट घेणारा भारतातील पहिला

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) भारत आणि इंग्लंडदरम्यान डे-नाइट कसोटी अमहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये सुरू आहे. दरम्यान, टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये इतिहास घडवला आहे. जोफ्रा आर्चरची विकेट घेत अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेण्याचा टप्पा गाठला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ४०० विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अश्विनने ७७ व्या टेस्टमध्ये ४०० विकेट पूर्ण केल्या आहेत. भारताकडून सगळ्यात जलद ४०० विकेट घेण्याचा विक्रमही अश्विनच्या नावावर झाला आहे. याआधी हे रेकॉर्ड अनिल कुंबळेच्या नावावर होतं. कुंबळेने ८५ टेस्टमध्ये ४०० विकेट घेतल्या होत्या. या टेस्ट आधी अश्विनला ४०० विकेट पूर्ण करायला ६ विकेटची गरज होती. पहिल्या इनिंगमध्ये त्याने ३ विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये ३ विकेट घेत त्याने विक्रमाला गवसणी घातली.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ४०० विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने ७७ व्या टेस्टमध्ये ४०० विकेट पूर्ण केल्या आहेत. अश्विन जगात सर्वात वेगवान ४०० विकेट घेण्याच्या यादीत श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरननंतर दुसऱ्या नंबरवर आहे. मुरलीधरनने ७२ व्या टेस्टमध्ये ४०० विकेट घेतल्या होत्या. शिवाय, सर्वात जलद ४०० विकेटपर्यंत जाण्याचा भारतीय रेकॉर्ड अनिल कुंबळेचा नावे होता. कुंबळेने ८५ व्या टेस्टमध्ये ४०० विकेट पूर्ण केल्या होत्या. भारताकडून सगळ्यात जलद ४०० विकेट घेण्याचा विक्रम आता अश्विनच्या नावावर झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्ञानवापी मशिदीच्या निकालावर ओवैसींची प्रतिक्रीया ; म्हणाले…!

May 16, 2022

चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट म्हणजे माझ्यासाठी जन्मभुमीचे ऋण फेडण्याची संधी ; अतुल गुजराथी यांचे प्रतिपादन

May 19, 2022

धक्कादायक : व्यापाऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी स्वीकारतांना दोघांना अटक !

September 8, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २० जानेवारी २०२३ !

January 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group