TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट म्हणजे माझ्यासाठी जन्मभुमीचे ऋण फेडण्याची संधी ; अतुल गुजराथी यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2022
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) ‘‘चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट म्हणजे म्हणजे माझ्यासाठी जन्मभुमीचे ऋण फेडण्याची संधी’’ असे प्रतिपादन एच.डी.एफ.सी. एर्गोचे अतुल सुफल गुजराथी यांनी चोपडा येथे संपन्न झालेल्या रुग्णालय पुनर्विकास कार्यक्रमात बोलतांना केले.

चोपडा शहरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून जुन्याच साहित्यांवर डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय सेवा देत होते परंतु एच.डी.एफ.सी. एर्गो ह्या कंपनीकडून त्यांच्याच सी.एस.आर. फंडातून या रुग्णालयाचा कायापालट केला. ‘डॉक्टर फॉर यु’ संस्थेचे या कार्यात तांत्रिक सहकार्य लाभले.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

शहरी व ग्रामीण भागातील स्लम एरियातील गरजू नागरिक नगरपालिकेच्या या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने या सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांना त्याच्या लाभ मिळणार आहे. या रुग्णालयात अद्ययावत नविन ऑक्सीजन प्लांट बसविण्यात आलेला आहे त्याच प्रमाणे सोलर प्लांट जनरेटर तसेच रुग्णालयाची दुरुस्ती, नवीन डिलिव्हरी रूम, ऑपरेशन बाह्यरुग्ण विभाग, पलंग, गाद्या नवजात शिशु साठी वॉर्मर, इमारतीचे डागडुजी, प्लास्टर, रंगकाम, दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती, पार्टीशन, इ.चे काम पूर्ण झालेले आहे.  स्टुल, बेडसाइड टेबल, बेड साइड स्क्रिन, ड्रेसिंग ट्राली, डेस्कटॉप, डिलेव्हरी टेबल, डिझेल जनरेटर, फ्रिज, व्हिल चेअर, उंची मोजणारी स्टँड, आय.व्ही स्टँड, कॅबिनेट, ट्रे, ट्रॉली, रुग्णांसाठी बेड्स, ओटी लाईटस्, रॅक, आर.ओ.वॉटर कुलर, स्ट्रेचर, वेटिंग बेंचेस, इ. 25 वेगवेगळ्या प्रकारचे नविन साहित्यही रुग्णालयात उपलब्ध झाले आहे.  या माध्यमातून रुग्णालयाला नवसंजीवनी मिळालेली आहे.  शहरी व ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील रुग्णांना या रुग्णालयात उत्तम सुविधा मिळणार आहे.

सोमवार दि. 16 मे 2022 रोजी या अद्यावत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा एच.डी.एफ.सी. एर्गोचे एक्सीकेटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अतुल सुफल गुजराथी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळेस एच.डी.एफ.सी. एर्गोचे सी.एस.आर. हेड रस्की महल, ‘डॉक्टर फॉर यु’चे डॉ. साकेत झा, चोपड्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेला, आदि मान्यवर उपस्थित होते.  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील कर्मचारी, एच.डी.एफ.सी. एर्गोचे कर्मचारी व डॉक्टर फॉर यु संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

मुळ चोपडा येथील रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे एच.डी.एफ.सी. एर्गो या कंपनीत एक्सीकेटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत असलेले अतुल सुफल गुजराथी यांनी सदर रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी लागणारी रक्कम मंजुर करुन संपुर्ण काम पुर्णत्वास नेण्यात मोलाची कामगीरी बजावली आहे.  त्यांच्या या कार्यात चोपड्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेला यांचे सहकार्य लाभले.

अतुल सुफल गुजराथी हे चोपडा येथील मुळ रहिवासी असुन त्यांचे माध्यमिक शिक्षण चोपडा येथील प्रताप विद्या मंदीर येथे व उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय चोपडा येथे झालेले आहे. आपले मुळ गाव चोपडा शहराबद्दल सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेऊन अतुल सुफल गुजराथी यांनी त्यांच्या कपंनीकडुन सदर रुग्णालयासाठी रक्कम मंजूर करुन आणली व संपुर्ण काम पुर्णत्वास नेले. यापुर्वीही त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किती अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते ह्याची जाणिव ठेवुन चोपडा तालुक्यातील कोळंबा व माचला ह्या गावातील जि.प. शाळेंसाठी प्रत्येकी 60 – 60 लाख रुपये मंजुर करुन आणुन शाळांची पुर्नउभारणी केली आहे. अत्यंत सुंदर अशा शाळा त्यातुन बांधल्या गेल्या असुन विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, बुट, इ. सुध्दा कंपनीकडुन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत ; ईडीकडून गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीची छेड काढल्याचा संशय ; जमावाच्या मारहाणीत प्रौढाचा मृत्यू !

July 5, 2024

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगावात वाणिज्य उत्सवाचे आयोजन

September 23, 2021

तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात? ; जाणून घ्या… पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे नेमकं कारण !

February 24, 2022

दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत ; पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती !

July 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group