TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

तीन जणांवर गुन्हा; एक संशयित पोलिसांच्या ताब्यात तर दोघा संशयितांसाठी पोलीस मुंबईला रवाना

vijay waghmare by vijay waghmare
April 21, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा ( प्रतिनिधी ) – शहरातील तारामती नगर भागातील प्रदीप राजेंद्र माळी (वय ३२) या अविवाहित तरुणाची शहरातील तिरंगा चौकाजवळील हॉटेल रोहितपुढे दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची घटना २० रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तीन संशयितांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघा संशयितांच्या शोधासाठी पोलीस मुंबईला रवाना झाले आहेत.

या प्रकरणी संशयित चेतन कानडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून विजय वैदकर व निर्मल बडगुजर यांच्या शोधासाठी पोलिसांची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे. दरम्यान, मयत प्रदीप राजेंद्र माळी हे शहरातील तारामती नगरमध्ये राहत असून ते हमाली काम करायचे. दरम्यान, १९ रोजी ९ वाजेच्या सुमारापासून प्रदीप माळी हे बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या काळात ते विजय भास्कर वैदकर (भाग्योदय नगर, चोपडा), निर्मल संजय बडगुजर (चिंच चौक, चोपडा) यांच्यासोबत १९ रोजी ९.३० वाजेच्या सुमारास शहरातील तिरंगा चौककडे जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले आहेत. तर चेतन सुभाष कानडे (पाटील गढी, चोपडा) याने मयत प्रदीप यांची पानटपरी १३ मार्चला जाळली होती. त्या दोघामध्ये भांडण झाले होते. याच कारणावरून चेतन कानडे याला ही पोलिसांनी जळगाव जाताना ताब्यात घेतले आहे. तर विजय वैदकर व निर्मल बडगुजर या दोघांच्या शोधासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची टीम मुंबईला रवाना झाली आहे, अशी माहिती डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवाराने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. जोपर्यंत गुन्हेगारांना ताब्यात घेत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलीही अंत्यविधी करणार नाही, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. तर शवविच्छेदनासाठी जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात मयत प्रदीप माळी यांचा मृतदेह रवाना करण्यात आला आहे.

READ ALSO

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनास्थळी चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट दिली. तर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक हितेंद्र देशमुख, डॉ. रोहन पाटील, बाबा देशमुख, आबा देशमुख, शरद पाटील यांच्यासह नातेवाईक, मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसले, ग्रामीणचे निरीक्षक महेश टाक, अडावदचे स.पो.नि. प्रमोद वाघ, शहरचे स.पो.नि.एकनाथ भिसे लक्ष ठेवून होते. पदभार स्वीकारताच पो. नि. पवन देसलेंसमोर आव्हान
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या जागी पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पदभार स्वीकारल्याच्या २ दिवसात खुनासारखी मोठी घटना घडल्याने संशयितांना शोधण्याचे व त्यांनी गुन्हा कबूल करण्याचे मोठे आव्हान नूतन पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासमोर उभे राहिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaYouth killed by being crushed with a stone in Chopda

Related Posts

गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
Next Post

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महानायक अमिताभ बच्चनविरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार

November 3, 2020

“राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री” : देवेंद्र फडणवीस

June 4, 2021

Gold-Silver Rate Today: जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव !

January 25, 2022

रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group